Urfi Javed questioned to Vivek Agnihotri on Aishwarya Rai : प्रत्येक आंतरराष्ट्रीय इव्हेन्टमध्ये भारतीयांच्या नजरा ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachchan) या अभिनेत्रीनकडे लागलेले असते. विदेशी कार्यक्रमांमध्ये या अभिनेत्रीचा जलवा कायम बघायला मिळतो. (Red Carpet look) सध्या कान्स फेस्टिव्हल सुरु आहे. (Cannes Film Festival ) कान्स 2023 सुरु झाल्यापासून सर्वांचे डोळे ऐश्वर्या राय बच्चनचा लूक बघण्यासाठी […]
Adipurush New Song Out Now :‘आदिपुरुष’ (Adipurush) हा सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरला चाहत्यांनी मोठी पसंती देखील दिली आहे. त्यानंतर आता या चित्रपटाचं पहिलं गाणं रिलीज करण्यात आलं आहे. ‘जय श्री राम’ असं या गाण्याचं नाव आहे. रिलीज होताच या गाण्याला प्रेक्षकांनी […]
FTII Students Aggressive on The Kerala Story Special Screening : सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) सिनेमाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच या सिनेमावर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. काहींनी तर हा सिनेमा (Cinema) प्रपोगांडा असल्याचे सांगितले आहे. तर काही ठिकाणी या सिनेमावर बंदी देखील घालण्यात आली होती. त्यामध्ये […]
Actor Sushant Shelar Appoint as Shivsena chitrapatsena chief : शिवसेना पक्ष ताब्यात आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या विविध शाखांवर नवनवीवन पदाधिकारी नेमायला सुरूवात झाली आहे. शिंदेंनी आता शिवसेना चित्रपट सेनेच्या अध्यक्षपदी शिवसेना सचिव अभिनेता सुशांत शेलार यांची नियुक्ती केली आहे. शिवसेना मुख्य नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना चित्रपट सेनेची स्थापना करण्यात […]
Applying for second time in MHADA, CIDCO scheme : अनेकदा म्हाडा, सिडको त्याचबरोबर इतर सरकारी योजनांमध्ये पहिलं घर मिळालेलं असताना लोक दुसऱ्यांदा घरासाठी अर्ज करतात. मात्र आता अशाप्रकारे सरकारी योजनांमधील घरांसाठी एक घर मिळालेलं असताना अर्ज करता येणार नाही. MHADA Lottery 2023 Mumbai तारीख जाहीर, 4 हजार 83 घरांसाठी निघणार सोडत म्हणजे तुम्ही आता सरकारी […]
Aaditya Thackeray on Eknath Shinde : शिवसेनेमध्ये बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्तास्थापन केली. त्यानंतर राज्यात शिवसेनेचे शिंदे आणि ठाकरे असे दोन गट निर्माण झाले आहेत. त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरून एकमेकांवर टीका टीपण्णी सुरू असते. यामध्ये कधी टीका केली जाते तर कधी एकमेकांना आव्हनं दिली जातात. यावेळी देखील असंच एक आव्हान ठाकरे गटातील आमदार आणि […]
Sanjay Raut on Shinde Group : शिवसेनेमध्ये बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्तास्थापन केली. त्यानंतर राज्यात शिवसेनेचे शिंदे आणि ठाकरे असे दोन गट निर्माण झाले आहेत. तसेच या बंडखोरीनंतर ठाकरे गटाच्या अनेक आमदार- खासदार आणि नेत्यांनी शिंदे गटाची वाट धरली आहे. यावेळी त्यांनी ठाकरेंवरील नारजीही बोलून दाखवली आहे. अनिल देशमुख, सुनील केदारांच्या बालेकिल्ल्यांना सुरूंग […]
Magarpatta City owner Satish Magar on Ajit Pawar : पुण्यातील मगरपट्टा सिटी या लक्झरिअस टाऊनशिपचं पवार कुटुंबाचं जवळचं कनेक्शन आहे. हे कनेक्शन म्हणजे सतीश मगर हे पुण्यातील मगरपट्टा सिटी या टाऊनशिपचे संस्थापक आहेत. त्यांच्या कन्या कुंती यांचा विवाह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू त्याचबरोबर कर्जत जामखेड या मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्याशी झालेला आहे. […]
Temperature will increase in Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशात अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. त्यामुळे शेतीचं प्रचंड नुकसान होऊन शेतकरी हवालदिल झालेला आहे. यामध्ये आता भारतीय हवामान विभागाने तापमान वाढीचा इशारा दिला आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचं सांगण्यात येत आहे. Monson Update 2023 : बळीराजासाठी गुड न्यूज, अंदामानध्ये मान्सून […]
Interview of Magarpatta City owner Satish Magar : पुण्यातील मगरपट्टा सिटी या आज लक्झरिअस एरिआ असलेला भाग एकेकाळी संपन्न अशी शेतजमीन होती. मात्र त्यातून ही टाऊनशिप कशी निर्माण झाली असा प्रश्न अनेकांना पडतो. पुणे शहर विकासाची योजना आली त्यावेळी येथेल शेतकरी आणि स्थानिकांनी या भागाच्या शहरीकरणाला विरोधही केला होता. मात्र त्याच मगरपट्ट्यातील सतीश मगर यांनी […]