- Letsupp »
- Author
- shruti letsupp
shruti letsupp
-
Shreekant Shinde : स्वतः ची ओळख काकाच्या नावाने… अजित पवारांच्या ‘त्या’ टीकेला खासदार शिंदेंचं उत्तर
Shreekant Shinde On Ajit Pawar : कर्नाटकात निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार प्रचार झाला. आरोपांच्या फैरी झडल्या त्यानंतर आज कर्नाटक विधानसभेसाठी (Karnataka) आज 10 मे ला मतदान होत आहे. तर 13 मे रोजी मतमोजणी (counting of votes) होणार आहे. सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी कर्नाटकमधील 5 […]
-
Sanjay Raut : ‘मी कुठे म्हणतो सामनाला…’ राऊत-पवारांमधील टीकेचा सिलसिला सुरूच
Sanjay Raut On Sharad Pawar : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राजीनामा सत्रानंतर आता राजकीय चर्चाना उधाण आले आहे. यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून यावर टिप्पणी केली होती. सामना या शिवसेनेच्या मुखपत्रात राऊत म्हणाले होते की, पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत व त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान असला […]
-
Sanjay Raut : मणिपूर पेटलयं अन् मोदी कर्नाटकात, बजरंग बली त्यांच्या डोक्यात गदा मारणार, राऊतांचे वार
Sanjay Raut On BJP : कर्नाटकात निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार प्रचार झाला. आरोपांच्या फैरी झडल्या त्यानंतर आज कर्नाटक विधानसभेसाठी (Karnataka) आज 10 मे ला मतदान होत आहे. तर 13 मे रोजी मतमोजणी (counting of votes) होणार आहे. सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी कर्नाटकमधील 5 कोटी […]
-
Patole VS Vadettivar : कॉंग्रेसमधील अंतर्गत धुसफुस पुन्हा चव्हाट्यावर, कोणता गट सरस ठरेल?
Patole VS Vadettivar in Congress : कॉंग्रेसमध्ये सध्या अंतर्गत धुसफुस पाहायला मिळत आहे. मात्र कॉंग्रेला अशी गटबाजी आणि अंतर्गत वाद काही नवा नाही. गेल्या काही दिवसांपुर्वीच नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवेळी याची चांगलीच प्रचिती आली कारण थेट सत्यजित तांबेंच्या उमेदवारी वरूनच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि तांबे पिता-पुत्र आमनेसामने आले होते. त्यातून बंडखोरी, निलंबन आणि प्रदेशाध्यक्षांशी असलेला […]
-
Shinde VS Thackery : सत्ता संघर्षाचा निकाल शिंदेंच्या विरोधात येणार? मुख्यमंत्री पदाची स्पर्धा तीव्र
प्रफुल्ल साळुंखे, (विशेष प्रतिनिधी) SC result on Maharashtra Political crises : सर्वोच्च न्यायालयाकडून राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल १४ मे पर्यंत येण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि उद्भव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांनी तशी वातावरण निर्मिती केली देखील आहे. नाना पाटोले, संजय राऊत यांच्यासह आदित्य ठाकरे यांच्या प्रत्येक बैठकीत हे सरकार लवकर कोसळणार अशीच विधान येत आहेत. सत्ता […]
-
Amol Kolhe : जयंत पाटलांना भावी मुख्यमंत्री म्हणणारे कोल्हे म्हणाले, अजितदादा होते म्हणून…
Amol Kolhe On Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादीचे खासदार कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत आहेत. कधी ते नाराज असतात. कधी ते भाजपच्या जवळ जात आहेत का? असा प्रश्न पडत असतो. तर कधी ते एखाद वक्तव्य करतात. त्यांचं असंच एक वक्तव्य गेल्या काही दिवसांपुर्वी त्यांचं मुख्यमंत्री पदाबाबतचं वक्तव्य चर्चेत आलं होतं. राष्ट्रवादीच्या वतीने […]
-
Weather Update : काळजी घ्या! तापमानाचा पारा 42 अंशावर जाणार, हवामान विभागाचा अंदाज
Temperature hike alert from IMD : गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशात अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. त्यामुळे शेतीचं प्रचंड नुकसान होऊन शेतकरी हवालदिल झालेला आहे. यामध्ये आता भारतीय हवामान विभागाने तापमान वाढीचा इशारा दिला आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचं सांगण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे तापमानाचा पारा 40 अंशांच्यावर गेला […]
-
Karnataka Election 2023 : मतदान केले तरच तुम्हाला टीकेचा हक्क, मतदानानंतर मूर्ती दाम्पत्याचं आवाहन
Murthy Couple Vote for Karnataka Election 2023 : कर्नाटक विधानसभेसाठी (Karnataka) आज 10 मे ला मतदान होत आहे. तर 13 मे रोजी मतमोजणी (counting of votes) होणार आहे. मतदानासाठी अवघे काही तासच शिल्लक राहीले आहेत. सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी कर्नाटकमधील 5 कोटी 31 लाख मतदार […]
-
Mumbai Metro : मुख्यमंत्र्यांकडून मेट्रो-3 ची पाहणी, डिसेंबर आधीच पुर्ण होणार पहिला टप्पा
CM Eknath Shinde Inspection of Metro-3 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईसाठी अतिशय महत्वकांशी असलेल्या मेट्रो 3 या प्रकल्पाची पाहणी केली. या प्रकल्पाच काम सध्या जोरात सुरू असून हा एकुण 33 किलोमीटर चा भुयारी मेट्रो प्रकल्प आहे. यामध्ये 23 टेंशन आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा 12.5 km आणि दुसरा टप्पा हा 21.5 km चा आहे. […]
-
Karnataka Election 2023 : कर्नाटक विधानसभेसाठी मतदानाला सुरूवात, 2,615 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार
Voting Karnataka Election 2023 : कर्नाटक विधानसभेसाठी (Karnataka) आज 10 मे ला मतदान होत आहे. तर 13 मे रोजी मतमोजणी (counting of votes) होणार आहे. मतदानासाठी अवघे काही तासच शिल्लक राहीले आहेत. सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी कर्नाटकमधील 5 कोटी 31 लाख मतदार मतदान करणार आहेत. […]









