Rahul Karad यांना प्रतिष्ठित २०२५ चा ‘ग्लोबल बिझनेस अँड इंटरफेथ पीस गोल्ड मेडल’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
Munja चित्रपटाच्या वर्षपूर्तीनिमित्त, बेलाच्या भूमिकेतून सर्वांची मने जिंकणारी अभिनेत्री शर्वरीने चाहत्यांना खास सरप्राइज दिलं.
Abrar Kazi हा स्टार प्लस हे 'कभी नीम नीम कभी शहद शहद' ही नवी मालिका घेऊन आली आहे. यामध्ये मुख्य भूमिकेत आहे.
Vikrant Massey यांनी अलीकडेच सोनी टीव्हीवरील आगामी मालिकेचा प्रोमो पाहून सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या इतिहासाविषयी आपली भावना प्रकट केली.
Phone Pe युजर्ससाठी फोन पेने एक गुड न्युज आणली आहे. त्यामुळे आता फोन पेच्या ग्राहकांना विना इंटरनेट पेमेंट करता येणार आहे.
Elon Musk यांची आता भारतीय टेलिकॉम सेक्टरमध्ये एन्ट्री झाली आहे. कारण आता एलन मस्कच्या स्टारलिंक सॅटकॉम सेवेला भारतात परवानगी देण्यात आली आहे.
Sandeep Deshpande यांनी माध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, जर उबाठाकडून युतीचा प्रस्ताव आला.
Abhijeet Sawant ला संगीत विश्वात 20 वर्ष पूर्ण झाली त्यान नव्या लूकचे फोटो शेअर केले होते आणि आता या लूक मागचं खरं कारण समोर आलं आहे.
Dr. Vishwanath Da. Karad यांना ‘एंजल ऑफ वर्ल्ड पीस, हॉर्मोनी अँड इंटरफेथ डॉयलॉग’ पुरस्कार देऊन सन्मानित केले.
Lifetime Achievement Award ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी आणि ज्येष्ठ अभिनेते सुरेश साखवळकर यांना प्रदान करण्यात येणार आहेत.