Aamir Khan यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘सितारे जमीन पर’ आता प्रदर्शानाच्या उंबरठ्यावर असून, प्रेक्षकांमध्ये त्याच्याबद्दल उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
RCB सह कर्नाटक क्रिकेट असोसिएशनविरुद्ध गुन्हा दाखल करत ‘RCB’च्या रॅलीतील चेंगराचेंगरीवर पोलिसांची कारवाई केली आहे.
Samruddhi Highway च्या शेवटच्या टप्प्यातील लोकार्पण पार पडलं. यावेळी फडणवीस यांनी इगतपुरी येथे तयार करण्यात आलेल्या बोगद्याची खासियत सांगितली.
Nilesh Lanke यांनी विविध गावांमध्ये उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे हानी झाली त्याची दुरूस्ती आपत्ती व्यवस्थापनातून करण्याची मागणी केली आहे.
Samruddhi Highway च्या उर्वरित टप्प्याचे लोकार्पण पाच जून 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
Anupama या मालिकेने लोकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. मालिकेची नायिका रूपाली गांगुली हे पात्र अगदी साध्या आणि सहज पद्धतीने साकारते.
Hina Khan हिला नुकतंच तिसऱ्या स्टेजच्या ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झालं. या आजाराला तोंड देत असतानाच आता तिच्या आयुष्यामध्ये एक आनंदाचा पर्व सुरू झालं आहे
CM Siddaramaiah यांनी ‘RCB’च्या रॅलीतील चेंगराचेंगरीतील मृतांच्या नातेवाईकांसाठी प्रत्येकी दहा लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे.
Lakshaman Hake नी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी थेट अजित पवारांनी राज्याच्या तिजोरीवर दरोडा टाकल्याचं म्हटलं आहे.
RCB ची बंगळुरूमधील ओपन बस परेड रद्द!ट्राफिक आणि सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी परवानगी नाकारली.