- Letsupp »
- Author
- Vishal Aarde
Vishal Aarde
Vishal Aarde
पत्रकारिता आणि डिजिटल माध्यम क्षेत्राची आवड जपत मी गेल्या ४ वर्षांपासून कन्टेन्ट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. राजकारण, सामाजिक घडामोडी, गुन्हे, मनोरंजन, क्रीडा आणि जनहिताच्या विषयांवरील बातम्या अचूक, विश्वासार्ह आणि वाचकाभिमुख पद्धतीने सादर करण्याचा माझा प्रयत्न असतो. ताज्या घडामोडींचे विश्लेषण, बातम्यांचे पुनर्लेखन, विशेष लेखन आणि डिजिटल प्रेक्षकांच्या गरजेनुसार दर्जेदार आशय निर्मिती ही माझी प्रमुख कार्यक्षेत्रे आहेत. माहितीची सत्यता, भाषेची शुद्धता आणि प्रभावी मांडणी यांना प्राधान्य देत वाचकांपर्यंत वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
-
फडणवीसांची भेट घेऊन मोहिते पाटलांची जोरदार फिल्डिंग, तरीही रणजितसिंहांच्या उमेदवारीवर सस्पेन्स कायम
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी बुधवारी मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
-
आओ जाओ घर तुम्हारा स्थिती! पुणे रेल्वे स्थानकावरील भोंगळ कारभार, वाढत्या गुन्ह्यांवर खासदार मेधा कुलकर्णी यांचा संताप
प्रवाशांच्या तक्रारींची दखल घेत प्रत्यक्ष पाहणी केल्याचे सांगितले आणि या पाहणीत रेल्वे स्थानकावरील व्यवस्थेतील अनेक त्रुटी समोर आणल्या.
-
नांदेडमध्ये भीषण अपघात; आई-मुलगा-आत्या ठार, दुसऱ्या दुचाकीवरील एकाचा मृत्यू, दोन जखमींवर उपचार सुरू
नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील हडसनी फाट्याजवळ बुधवारी रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात घडला.
-
अमेरिकेतील नागरिकत्व धोरणावरून राजकीय वातावरण तापलं; भारत-चीनला hellholes म्हणत ट्रम्प यांचा निशाणा
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक वादग्रस्त आणि तीव्र शब्दांत लिहिलेलं पत्र पोस्ट केलं आहे.
-
मनोज बाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त विपुल अमृतलाल शाह यांनी ‘गव्हर्नर’चा फर्स्ट लूक पोस्टर केला रिलीज
‘गव्हर्नर: द सायलेंट सेवियर’ या चित्रपटाने मनोज बाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त पोस्टरमुळे प्रेक्षकांमध्ये जबरदस्त उत्सुकता निर्माण केली आहे.
-
इथेनॉल आधारित अर्थव्यवस्थेकडे भारताची झेप, नितीन गडकरी यांचे संकेत, भारत 100% इंधन ब्लेंडिंगकडे?
20 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल उपलब्ध असताना, आता केंद्र सरकार 100 टक्के इथेनॉल ब्लेंडिंग E100 कडे वाटचाल करण्याचा गंभीरपणे विचार करत आहे.
-
‘राजा शिवाजी’च्या ट्रेलरनंतर चित्रपटाविषयीची उत्सुकता शिगेला; दिग्गजांकडून कौतुकाची थाप
अभिनेता अक्षय कुमार, निर्माता करण जोहर, दिग्दर्शक नागराज मंजुळे, आदित्य सरपोतदार सेलिब्रिटींनी ट्रेलरबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
-
‘ये प्रेम मोल लिया’ला “खूप खूप खास” चित्रपट ; सूरज बडजात्या यांच्यासोबत काम करणे म्हणजे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे – शर्वरी
हा चित्रपट 27 नोव्हेंबर 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असून यात आयुष्मान खुराना प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
-
आयुष्मान खुराना 2026 मधील दमदार थिएट्रिकल लाइन-अपने बॉक्स ऑफिसवरील यशाची मालिका पुढे नेण्याच्या तयारीत!
त्याची 2026 मधील ही दमदार लाइन-अप मुख्य प्रवाहातील सिनेमात विविध कथनशैलींचा शोध घेण्याच्या त्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची साक्ष देते.
-
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर 23 व 24 एप्रिलला वाहतूक बंद, एक्सप्रेसवेवरील पुलाच्या कामासाठी ट्राफिक डायव्हर्जन
या कालावधीत प्रवासी वाहनांसह सर्व प्रकारची वाहने किवळे, देहूरोड आणि तळेगाव या मार्गांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर वळवण्यात येतील.









