- Letsupp »
- Author
- Vishal Aarde
Vishal Aarde
Vishal Aarde
पत्रकारिता आणि डिजिटल माध्यम क्षेत्राची आवड जपत मी गेल्या ४ वर्षांपासून कन्टेन्ट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. राजकारण, सामाजिक घडामोडी, गुन्हे, मनोरंजन, क्रीडा आणि जनहिताच्या विषयांवरील बातम्या अचूक, विश्वासार्ह आणि वाचकाभिमुख पद्धतीने सादर करण्याचा माझा प्रयत्न असतो. ताज्या घडामोडींचे विश्लेषण, बातम्यांचे पुनर्लेखन, विशेष लेखन आणि डिजिटल प्रेक्षकांच्या गरजेनुसार दर्जेदार आशय निर्मिती ही माझी प्रमुख कार्यक्षेत्रे आहेत. माहितीची सत्यता, भाषेची शुद्धता आणि प्रभावी मांडणी यांना प्राधान्य देत वाचकांपर्यंत वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
-
जाणून घ्या नवरात्रीच्या चौथ्या दिवशी मेष ते मीन पर्यंत कोणत्या राशीला आर्थिक फायदा होईल?
नवरात्रीचा चौथा दिवस आई कुष्मांडाची उपासना, भरणी नक्षत्राचा प्रभाव आणि राहुकालचा इशारा यामुळे खास बनला आहे.
-
‘चैत्र चाहूल 2026’ – ‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा भावपूर्ण सोहळा रवींद्र नाट्यमंदिरात संपन्न!
ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला
-
ZEE5 ची नवीन मराठी ओरिजनल सिरीज ‘हे काय नवीन?’चा ट्रेलर प्रसिद्ध
मराठी मनोरंजनाचे प्रमुख ठिकाण असलेल्या मराठी ZEE5 ने आपल्या आगामी 'हे काय नवीन?’ या ओरिजनल सिरीजचा ट्रेलर प्रसिद्ध केला.
-
‘तुमच्यावर कोप होईल’ची गर्जना देत थयथयाट; नंतर पोलिसी खाक्या दाखवताच नमला खरात
कारवाई सुरू करताच खरातने आक्रमक भूमिका घेत तुम्ही घोर अपराध करत आहात, तुमच्यावर कोप होईल, असा शब्दांत पोलिसांना धमकावण्याचा प्रयत्न केला.
-
हाय-टेक आर्मी ग्रेड मोबाईलमागचं काळं जाळं; अशोक खरात प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे
पत्रकार आणि खबरदार पुढारीचे संपादक दत्तात्रय खेमनार यांनी मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
-
“तारा” चा नवा प्रोमो आऊट; प्रेमाचे उत्कट क्षण की नियती कायमची बदलणार तारा आणि युवराजची कहाणी?
युवराजचा साखरपुडा चांदनीच्या भाची सैना हिच्यासोबत ‘रोका’ समारंभात होत आहे आणि तारा हे सर्व पाहून धक्का बसल्यासारखी व व्यथित होते.
-
मोठेमोठे गार केले गंमतमधी; चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर सुषमा अंधारेंचं व्हॉट्सॲप स्टेटस चर्चेत
जर चाकणकरांना स्वेच्छेने राजीनामा द्यायचा असता, तर हे प्रकरण वर्षभरापूर्वी त्यांच्या कानावर आले, तेव्हाच त्यांनी तो दिला असता.
-
साताऱ्यात भाजप विरुद्ध शिवसेना-राष्ट्रवादी संघर्षाची ठिणगी; जिल्हा परिषद निकालानंतर राजकारण तापलं
या निकालामुळे शिवसेना (शिंदे गट)आणि राष्ट्रवादी काँग्रेसमद्धये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून महायुतीतच वादाची ठिणगी पडली आहे.
-
‘राजीनामा देताना त्यांचा माज उतरलेला नाही!’ वडेट्टीवारांचा रुपाली चाकणकरांवर हल्लाबोल
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला असला, तरी राजीनामा देताना त्यांचा माज उतरलेला दिसत नाही.
-
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा? रुपाली चाकणकर अशोक खरात प्रकरणामुळे अडचणीत
खरातसोबतचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर प्रचंड दबाव वाढला.









