- Letsupp »
- Author
- Vishal Aarde
Vishal Aarde
Vishal Aarde
पत्रकारिता आणि डिजिटल माध्यम क्षेत्राची आवड जपत मी गेल्या ४ वर्षांपासून कन्टेन्ट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. राजकारण, सामाजिक घडामोडी, गुन्हे, मनोरंजन, क्रीडा आणि जनहिताच्या विषयांवरील बातम्या अचूक, विश्वासार्ह आणि वाचकाभिमुख पद्धतीने सादर करण्याचा माझा प्रयत्न असतो. ताज्या घडामोडींचे विश्लेषण, बातम्यांचे पुनर्लेखन, विशेष लेखन आणि डिजिटल प्रेक्षकांच्या गरजेनुसार दर्जेदार आशय निर्मिती ही माझी प्रमुख कार्यक्षेत्रे आहेत. माहितीची सत्यता, भाषेची शुद्धता आणि प्रभावी मांडणी यांना प्राधान्य देत वाचकांपर्यंत वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
-
मोठी बातमी, भाजपच्या माजी राज्यमंत्र्यांना बँकेत 112 कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी अटक
सहकारी क्षेत्रात त्यांचा मोठा प्रभाव मानला जात होता. तसेच ते काही प्रमुख राजकीय नेत्यांच्या निकटवर्तीयांपैकी एक असल्याची चर्चा होती.
-
अहिल्यानगरला मोठी संधी, संगमनेर ते संसद? बाळासाहेब थोरातांच्या नावाची दिल्लीपर्यंत चर्चा
बैठकीत उमेदवार देण्याचा विचार मांडण्यात आला असून बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले जाते.
-
राज्यसभा ते विधान परिषद; दोन्ही निवडणुकांत सत्तासमीकरणांची कसोटी
राज्यसभा निवडणुकीनंतर लगेचच मे महिन्यात विधान परिषदेच्या नऊ जागा रिक्त होणार आहेत. 13 मे 2026 रोजी नऊ सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे.
-
सुपर-8ची समीकरणे गुंतागुंतीची; नेट रन रेट प्लसमध्ये नेण्यासाठी भारताला काय करावे लागेल?
भारत, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज या संघांचे 4-4 गुण समान झाल्यास उपांत्य फेरीत प्रवेशाचा निर्णय नेट रन रेटच्या आधारे होणार आहे.
-
अल्लू अर्जुन आणि दीपिका पादुकोण स्टारर ‘AA22xA6’मध्ये नवी जोडी ठरली चर्चेचा विषय
चित्रपटातून दीपिका पदुकोण आणि अल्लू अर्जुन प्रथमच एकत्र झळकणार असून या ग्रँड चित्रपटाचे दिग्दर्शन Atlee करत आहेत.
-
मोठी बातमी | मुंबई महापालिकेच्या शिक्षण खात्याला 7241 कोटींची प्रतीक्षा; अर्थसंकल्पात मोठा खुलासा
राज्य शासनाकडून प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाच्या खर्चापोटी तब्बल 7241.38 कोटी रुपये इतकी रक्कम येणे बाकी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
-
रोहित पवार मारिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात; अजित पवार अपघातप्रकरणी DGCA विरोधात गुन्हा दाखल?
व्हीएसआर कंपनीवर कारवाई करण्यास झालेल्या कथित उशिराच्या पार्श्वभूमीवर हा एफआयआर दाखल करण्यात येणार असल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.
-
यश चोप्रा फाउंडेशन तर्फे ‘साथी 2026’ची घोषणा; कल्याणकारी उपक्रमांचा विस्तार
कल्याणकारी उपक्रम असून, चित्रपटसृष्टीतील कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना सातत्यपूर्ण व संरचित सहाय्य देण्याचा उद्देश यामागे आहे.
-
बुलढाण्यातील पुतळ्याचा वाद चिघळला; सरपंच गणेश काकडसह 23 जण पोलिसांच्या ताब्यात
पोलिसांनी गावचे सरपंच गणेश काकड यांच्यासह 23 जणांना अटक केली असून 38 हुन अधिक जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
-
असे मित्र पुन्हा मिळत नाहीत; अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देताना उद्धव ठाकरे भावुक
शोकप्रस्तावावर विविध नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलेल्या भावना विशेष लक्षवेधी ठरल्या.









