- Letsupp »
- Author
- Vishal Aarde
Vishal Aarde
Vishal Aarde
पत्रकारिता आणि डिजिटल माध्यम क्षेत्राची आवड जपत मी गेल्या ४ वर्षांपासून कन्टेन्ट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. राजकारण, सामाजिक घडामोडी, गुन्हे, मनोरंजन, क्रीडा आणि जनहिताच्या विषयांवरील बातम्या अचूक, विश्वासार्ह आणि वाचकाभिमुख पद्धतीने सादर करण्याचा माझा प्रयत्न असतो. ताज्या घडामोडींचे विश्लेषण, बातम्यांचे पुनर्लेखन, विशेष लेखन आणि डिजिटल प्रेक्षकांच्या गरजेनुसार दर्जेदार आशय निर्मिती ही माझी प्रमुख कार्यक्षेत्रे आहेत. माहितीची सत्यता, भाषेची शुद्धता आणि प्रभावी मांडणी यांना प्राधान्य देत वाचकांपर्यंत वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
-
माझ्यावर आलेली जबाबदारी कठीण असली तरी अशक्य नाही, कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सुनेत्रा पवार भावुक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड झाल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत आपल्या भावना व्यक्त केल्या.
-
अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणात रोहित पवारांचे स्टेटमेंट नोंदवले; तपास सुरूच असल्याची CID ची भूमिका
विमान अपघात प्रकरणात आज महत्वाची घडामोड घडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि सीआयडी अधिकाऱ्यांमध्ये महत्वाची बैठक पार पडली.
-
‘Toxic: A Fairy Tale for Grown-Ups’साठी मल्टी-डिस्ट्रिब्युटर रणनीती; राज्यभर दमदार रिलीजची तयारी
टॉक्सिक: अ फेरी टेल फॉर ग्रोन -अप्स या चित्रपटाच्या तामिळनाडू वितरण हक्कांचा तब्बल 63 कोटी रुपयांचा करार निश्चित झाला आहे.
-
अक्षय कुमार आणि प्रियदर्शन यांच्या जोडीने ‘भूत बंगला’च्या पहिल्या गाण्याने पेटवली कॉमेडीची आग
बालाजी मोशन फिल्म निर्मित या चित्रपटाने त्यांच्या आयकॉनिक कॉमेडीपटांवर वाढलेल्या प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे.
-
अजित पवार अपघात प्रकरणात CID ची एंट्री; DGCA ची VSR वर कारवाई; CID तपासात नवे पुरावे समोर
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन हा तपास आता सीआयडीकडे वर्ग करण्यात आला असून, विविध अंगांनी चौकशी सुरू असल्याची माहिती अधिकृतरीत्या देण्यात आली.
-
अजित पवारांच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल करा; रोहित पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या
अपघात प्रकरणी एफआयआर दाखल करून घेण्याचाही मागणी करत त्यांनी दोन तास पोलीस ठाण्यात थांबून देखील तक्रार लिहून घेतली नसल्याने संताप व्यक्त केला.
-
अहिल्यानगर महापालिकेत स्वीकृत नगरसेवक, महिला बालकल्याण व स्थायी समिती सदस्यांची घोषणा
महासभेत स्वीकृत नगरसेवकांची नावे तसेच स्थायी समिती आणि महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली.
-
अभिजात मराठीचा जयघोष! 27 फेब्रुवारीला भेटीस येत आहे नवे कोरे गीत ‘गौरव माय मराठीचा’
‘मराठी भाषा गौरव दिना’चे औचित्य साधून, गुरु एस. नायर प्रॉडक्शनतर्फे ‘गौरव माय मराठीचा’ हे भव्य गीत रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-
वाहतूक पोलिसांचा इशारा, 30 दिवसांत दंड भरा, नाहीतर ड्रायव्हिंग लायसन्स सस्पेंड
नोटीस पाठविण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, 30 दिवसांच्या आत दंड न भरल्यास चालक परवाना निलंबन तसेच न्यायालयीन कारवाई करण्यात येणार आहे.
-
अमोल कांगणे स्टुडिओसकडून “करणी” चित्रपटाची घोषणा; शूटिंगला पुणे येथे सुरुवात
अमोल कांगणे यांनी त्यांच्या अमोल कांगणे स्टुडिओ या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक दमदार चित्रपटांची निर्मिती केली आहे.









