- Letsupp »
- Author
- Vishal Aarde
Vishal Aarde
-
मोना सिंग यांचा मोठा खुलासा; TVFच्या मालिकेमुळे करिअरची दिशा बदलली, OTTवर झाली नव्या पर्वाची सुरुवात
मोना सिंग यांनी टेलिव्हिजनवरून OTT कडे झालेल्या प्रवासाबद्दल बोलताना त्यासाठी TVF चे आभार मानले. OTT करिअरची खरी सुरुवात TVFसोबतच झाली.
-
गणेश बीडकरांनी विकासकामांची यादीच ठेवली समोर; पुण्यात तब्बल 50 कोटींची विकासकामे सुरू
पुण्यातील भाजप नेते गणेश बिडकर यांच्याशी महापालिका निवडणुकीवर चर्चा केली असता, त्यांनी भाजपची तयारी आणि शहराचं प्लॅनिंग सांगितलं.
-
अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय उडवण्याची धमकी ही अफवाच; परिसराच्या तपासणीनंतर कामकाज पुर्वव्रत
तपासणीत काहीही आक्षेपार्ह आढळले नसल्याने ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले असून जिल्हाधिकारी कार्यालयाचे कामकाज आता पूर्णपणे सुरळीत सुरू.
-
ड्रग्सच्या माध्यमातून मिळालेल्या पैशांचा वापर निवडणुकांमध्ये केला जातो का? सुषमा अंधारे यांचा संतप्त सवाल
ड्रग्स प्रकरणावरून शिवसेना उबाठा पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तोफ डागली.
-
बिबट्याची दहशत…; विखेंचा तो किस्सा…; आमदार सत्यजित तांबे यांनी मांडले वास्तव
काही वर्षांपूर्वी विखे कुटुंब देखील बिबट्याच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावले होते; आ तांबे यांनी मोर्च्यामध्ये केले वक्तव्य.
-
राज्य सरकारच्या निर्णयाने गुटखा उत्पादकांना चपराक; आता मकोका अंतर्गत होणार कारवाई
गुटखा बंदी कायद्याची प्रभावी आणि कडक अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाचा आणि कठोर निर्णय घेतला.
-
महापालिका निवडणुकीसाठी भाजपचा पुण्यात मोठा धमाका…22 नेत्यांचा प्रवेश ठरला! काही नावे समोर
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील काही भाजप प्रवेश उद्या मुंबईत होणार आहे. प्रवेश करणाऱ्यांची संख्या 22 असल्याचं बोललं जात आहे.
-
औसा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उबाठा आणि मनसे पदाधिकाऱ्यांचा भाजपामध्ये प्रवेश
औसा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उबाठा आणि मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपामध्ये प्रवेश, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडून स्वागत.
-
माणिकराव कोकाटे यांना पोलिसांनीच पळवलं, मंत्री गायब झाला असेल तर जनतेचं काय? प्रकाश आंबेडकर यांची आगपाखड
क्रिडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी झाल्यानंतरही ते अद्याप समोर न येणे, ही अत्यंत गंभीर बाब!
-
कोकाटेंचा पत्ता कट होण्याचे संकेत, मंत्रिपदासाठी धनुभाऊंची दिल्लीत फिल्डिंग, शाहंची घेतली भेट
राष्ट्रवादीच्या मंत्र्याला अटक करण्याच्या हालचालींना वेग आला असतानाच आता आमदार धनंजय मुंडे यांनी दिल्लीमध्ये अमित शहा यांची भेट घेतली.










