- Letsupp »
- Author
- Vishal Aarde
Vishal Aarde
Vishal Aarde
पत्रकारिता आणि डिजिटल माध्यम क्षेत्राची आवड जपत मी गेल्या ४ वर्षांपासून कन्टेन्ट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. राजकारण, सामाजिक घडामोडी, गुन्हे, मनोरंजन, क्रीडा आणि जनहिताच्या विषयांवरील बातम्या अचूक, विश्वासार्ह आणि वाचकाभिमुख पद्धतीने सादर करण्याचा माझा प्रयत्न असतो. ताज्या घडामोडींचे विश्लेषण, बातम्यांचे पुनर्लेखन, विशेष लेखन आणि डिजिटल प्रेक्षकांच्या गरजेनुसार दर्जेदार आशय निर्मिती ही माझी प्रमुख कार्यक्षेत्रे आहेत. माहितीची सत्यता, भाषेची शुद्धता आणि प्रभावी मांडणी यांना प्राधान्य देत वाचकांपर्यंत वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
-
विलास घुलेला न्याय द्या; खासदारपुत्र सौरभ सोनवणेला अटक करा; बीडमध्ये आक्रोश मोर्चा
हत्येच्या सुरुवातीपासूनच या प्रकरणामागे सौरभ सोनवणे यांचा हात असल्याचा आरोप घुले कुटुंबीय आणि आंदोलकांकडून करण्यात येत आहे.
-
‘शाळेत गुरु नाहीत, मग देश विश्वगुरू कसा होणार?’; कन्हैया कुमारांचा मोदी सरकारला सवाल
राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी पत्रकार परिषद घेत भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
-
हिंदी झी 5 28 ऑगस्टला घेऊन येतोय समीक्षकांनी गौरवलेला चित्रपट बंदर !
हिंदी 5 वर कायम विविध विषयावर आधारित धाडसी कथा , वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून घेऊन येत असताना लवकरच झी 5 हिंदी एक उत्कृष्ट चित्रपट घेऊन येत आहे.
-
विद्यार्थी आंदोलनातील पोलिसी कारवाईवरून राहुल गांधी आक्रमक; संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या
कथित पेलेटगन वापराच्या विरोधात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर धरणे आंदोलन केले.
-
AI वापरणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी OpenAI चं मोठं पाऊल, लॉन्च केलं ‘ChatGPT for Teens’
सुरक्षिततेबाबत निर्माण झालेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर open aiने 13 ते 17 वयोगटातील वापरकर्त्यांसाठी ChatGPT चे स्वतंत्र व्हर्जन सादर केले.
-
‘छत्रपती शिवाजी महाराजांनाही गद्दारी मान्य नव्हती’; बंडखोरांवर टीका करताना खैरेंचं मोठं विधान
धर्मवीर आनंद दिघे यांचा सहवास, मराठवाड्यात शिवसेना रुजवण्यासाठी केलेला संघर्ष आणि पक्षातील फुटीमागील कारणांवर सविस्तर भाष्य केले.
-
शाळेत घडली मन हेलावणारी घटना; शिक्षिकेच्या ओरडानंतर चिमुकल्याचा मृत्यू, सीसीटीव्ही व्हायरल
शिक्षिकेने केलेली ओरड आणि मारहाण सहन न झाल्याने अवघ्या सहा वर्षांच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
-
लेट्सअप विशेष: ज्ञानराधासह 17 संस्थांचा ठेवीदारांना मोठा धक्का; साडेचार हजार कोटींची फसवणूक, अद्याप एक रुपयाही नाही
फसवणूक झालेल्या आठ लाख ठेवीदारांपैकी बहुतांश गोरगरिब असून आता ठेवी कधी परत मिळणार, अशी चिंता त्यांना सतावत आहे.
-
मनोज बाजपेयी पहिल्यांदाच महात्मा गांधींच्या भूमिकेत; अनुभव सिन्हा आणि सुधीर मिश्रा घेऊन येणार अनकही कहाणी
मुल्क, आर्टिकल 15 आणि थप्पड यांसारख्या विचार करायला भाग पाडणाऱ्या चित्रपटांमधून त्यांनी सातत्याने मोठ्या पडद्यावर महत्त्वाचे मुद्दे मांडल.
-
पैशांच्या खेळात रंगणार ‘अफरातफरी’! तगड्या कलाकारांच्या फौजेसोबत ‘अफरातफरी’चं मोशन पोस्टर प्रदर्शित!
पैशांचा हा मामला नेमका काय आहे आणि त्यासाठी एवढी धावपळ का सुरू आहे, याची उत्सुकता या मोशन पोस्टरने निर्माण केली आहे.









