- Letsupp »
- Author
- Vishal Rohitkar
Vishal Rohitkar
-
MPSC विद्यार्थ्यांसाठी शरद पवार मैदानात; फडणवीसांना थेट फोन, म्हणाले- ‘संवादातून मार्ग काढा’
MPSC Students Protest; एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची शरद पवारांनी दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा केली.
-
वेळू गावच्या विक्रम शिंदेंचा तंजावर साहित्य संमेलनात विशेष सन्मान
Sarfojiraje Marathi Sahitya Sammelan;दक्षिण भारतातील पहिले मराठी साहित्य संमेलन यशस्वी केल्याबद्दल तंजावर संस्थानच्या वतीने विशेष गौरव.
-
ज्ञानेश कुमारांची 20 वर्षांपूर्वीची फाईल उघडली; भ्रष्टाचार, गुन्हेगारी गैरवर्तनाचे आरोप, कोणता सरकारकडून चौकशीचे आदेश ?
Gyanesh Kumar; ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील 2006 च्या कथित भ्रष्टाचार प्रकरणाची केरळ सरकारकडून पुन्हा व्हिजिलन्स चौकशी सुरू.
-
‘अजितदादांचं नाव कसं सोडणार?’; सुनेत्रा पवारांच्या आव्हानाला पुरुषोत्तम जगतापांचं सणसणीत प्रत्युत्तर
Someshwar Sugar Factory Election; बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
-
‘हिटलरने स्वतःला गोळी घातली’; तशी वेळ येऊ नये, भाजपने लक्षात ठेवावं, उद्धव ठाकरेंचा इशारा
Uddhav Thackeray Garjana Morcha:मुंबईतील गर्जना मोर्चादरम्यान उद्धव ठाकरेंनी भाजप आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांवर जोरदार टीका करत गंभीर इशारा दिला.
-
दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाची वर्षपूर्ती; ‘छबिला’च्या विशेष प्रदर्शनाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या ‘दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळा’ने वर्षपूर्तीचा टप्पा गाठला आहे.
-
‘निवडणूक आयोगामुळेच एवढा माज आलाय’; राज ठाकरेंनी गर्जना मोर्चात भाजपचा ‘माज’च काढला!
Raj Thackeray Garjana Morcha; राज ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका करत एसआयआर रद्द करून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी.
-
डब्ल्यूपीयूमध्ये महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी; डॉ. उल्हासदादा पवारांनी केले मार्गदर्शन
Gandhi Jayanti MIT WPU Ulhasdada Pawar एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी.
-
कॉस्टारिका सोसायटीचा सीएसआरमधून ‘झिरो वेस्ट प्रकल्प‘; नगरसेवक राहुल कलाटे यांच्या हस्ते उद्घाटन
Rahul Kalate Zero Waste Initiative; वाकड येथील ‘झिरो वेस्ट इनिशिएटिव्ह’ या उपक्रमाचे उद्घाटन नगरसेवक राहुल कलाटेंच्या हस्ते करण्यात आले.
-
इंग्रजी शिक्षणाच्या भवितव्यावर पुण्यात जागतिक मंथन; 7 ऑक्टोबरपासून ‘ELTAI’ आंतरराष्ट्रीय परिषद
ELTAI International Conference Pune; ‘ELTAI’ आंतरराष्ट्रीय परिषद 7 ते 10 ऑक्टोबरदरम्यान; एआय, NEP 2020 आणि बदलत्या शिक्षणपद्धतींवर मंथन









