- Letsupp »
- Author
- Vishal Rohitkar
Vishal Rohitkar
-
उत्तर प्रदेशातील महिलांना मिळणार 50 हजारांची मदत? योगी सरकारचा मोठा प्रस्ताव चर्चेत
Yogi Adityanath उत्तर प्रदेश सरकार महिलांना 50 हजार रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य देण्याच्या प्रस्तावावर विचार करत आहे.
-
बावनकुळे यांची मोठी घोषणा; 2 लाख 31 हजार शेतकऱ्यांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड
Bawankule राज्यातील 2 लाख 31 हजार शेतकऱ्यांच्या नावावर प्रॉपर्टी कार्ड काढण्यात येणार, जमीन व्यवहारातील फसवणूक रोखण्यासाठी सरकारचे कठोर पाऊल.
-
राष्ट्रवादीत पार्थ पवारांचा दबदबा वाढला; बड्या नेत्यांना डावलून मर्जीतील व्यक्ती महत्त्वाच्या पदांवर?
Parth Pawar पार्थ पवारांचा प्रभाव वाढल्याची चर्चा; बड्या नेत्यांना डावलून त्यांच्या पसंतीच्या व्यक्तींना महत्त्वाच्या पदांवर संधी मिळण्याच शक्यता.
-
रीलस्टार तरुण निघाला ऑनलाइन फसवणुकीचा मास्टरमाईंड; 10 कोटी 74 लाख रुपये उकळले!
Pune Cyber Crime साबीआय अधिकारी असल्याचे सांगून रिलस्टारने पुण्यातील 80 वर्षीय नागरिकाकडून जवळपास 10 कोटी 74 लाख रुपये उकळले.
-
हार्दिक पांड्या दिल्ली कॅपिटल्समध्ये? एका पोस्टने वाढली मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांची धाकधूक!
Hardik Pandya दिल्ली कॅपिटल्सच्या एका पोस्टमुळे मुंबई इंडियन्सच्या चाहते गोंधळात, हार्दिक पांड्या दिल्ली कॅपिटल्समध्ये जाण्याची शक्यता
-
गोपाळ्या DP चे काय घेऊन बसला? ओमराजेंनी थेट 400 KV च्या EHV केंद्राची मागणी केली…
Omraje Nimbalkar केंद्र सरकारच्या सहकार्याने आवश्यक निधी उपलब्ध करून देत संबंधित EHV उपकेंद्रांच्या प्रस्तावांना लवकरात लवकर मंजुरी द्यावी.
-
कुंभमेळ्याचा 591 कोटींचा बनावट वर्क ऑर्डर घोटाळा; गिरीश महाजनांचा नातेवाईकच आरोपी
नाशिक कुंभमेळ्याच्या 591 कोटींच्या बनावट वर्क ऑर्डर प्रकरणात गिरीश महाजनांच्या नातेवाईकासह तिघांना अटक; पोलिसांचा तपास सुरू.
-
श्री साईबाबांच्या बदनामी व्हिडीओप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्देश; 7 दिवसांत निर्णयाचे GACला आदेश
श्री साईबाबांच्या बदनामीकारक व्हिडीओ प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने सर्व समाजमाध्यमांवरील आक्षेपार्ह मजकूर हटवण्याबाबत 7 दिवसांत निर्णय घेण्याचे GAC ला आदेश दिलेत.
-
IPL 2027: हार्दिक पंड्याच्या ट्रेडची चर्चा; गुजरात टायटन्सकडे ठेवली होती कर्णधारपदाची अट?
IPL 2027 ट्रेडपूर्वी हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्समध्ये पुनरागमनाची चर्चा; कर्णधारपदाच्या अटीमुळे संभाव्य ट्रेड रखडल्याचा दावा.
-
इम्रान खान कदाचित जिवंत नसतील? पाकिस्तानी पत्रकाराचा मोठा दावा
Is Imran Khan Alive? पाकच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना इम्रान खानच्या मृत्यूची भीती असल्याचा दावा पाकिस्तानी पत्रकार वजाहत खान यांनी केला आहे.









