- Letsupp »
- Author
- Vishal Rohitkar
Vishal Rohitkar
-
मराठवाडा पदवीधरांसाठी नवं धोरण काय? सतीश चव्हाणांनी सांगितला ‘मास्टरप्लॅन’
Satish Chavan Graduate Constituency: पदवीधरांचे स्थलांतर रोखण्यासाठी दीर्घकालीन शैक्षणिक धोरण व स्किल बेस्ड एज्युकेशनचा मास्टरप्लॅन सांगितला.
-
‘नाना पाटेकरांसारखा अभिनेता, देशभक्त आणि समाजसेवक गमावला’; फडणवीसांनी वाहिली श्रद्धांजली
CM Fadanvis On Nana Patekar: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांना श्रद्धांजली वाहत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
-
“अंगावर धावून आला, धमकी दिली”;शिवराज मोरेंनी वाचवलेल्या मुलीने सत्य सांगितले
Shivraj More Helped Girl in MPSC Protest: MPSC आंदोलनातील व्हिडिओवरून नवनाथ बन यांनी केलेल्या आरोपांवर शिवराज मोरेंचा पलटवार केला.
-
राज्यात पाऊस नाही अन् इम्तियाज जलील यांच्यावर नोटांचा पाऊस; कव्वालीतील व्हिडिओ व्हायरल
Imtiaz Jaleel Shirur Qawwali Video; शिरूरमध्ये झालेल्या एका कव्वालीच्या कार्यक्रमात एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्यावर नोटा उधळण्यात आल्या.
-
‘बळीराजाची दिवाळी काळी होणार नाही’; मोदींसोबतच्या भेटीत दुष्काळावर चर्चा, शिंदेंनी सांगितलं चर्चेत काय ठरलं?
Eknath Shinde Meet PM Modi On Drought; पंतप्रधानांसोबत अर्धा तास चर्चा ही फक्त महाराष्ट्रातील दुष्काळावर झाली, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
-
‘हिंमत असेल तर विद्यार्थ्यांच्या केसाला हात लावून दाखवा’; रोहित पवारांचा सरकारला इशारा
Rohit Pawar On MPSC Protest; विवेक भीमनवार यांचा राजीनामा घेतल्याशिवाय इथून हलणार नाही, असा निर्धार रोहित पवारांसह विद्यार्थ्यांनीही केला आहे.
-
‘कोई नयी मूवी बनाओ’ म्हणत CJI सूर्यकांतांचा राजपाल यादवला सल्ला; कोर्टात हशा पिकला, पण एका वकिलाची पोस्ट चर्चेत
CJI Surya Kant’s advice to Rajpal Yadav;राजपाल यादव चेक बाऊन्स प्रकरणात CJI सूर्यकांतांच्या सल्ल्यानंतर वकिल नरेंद्र गोस्वामींची पोस्ट चर्चेत.
-
तो एक क्षण…आणि आयुष्यभरासाठी बदललेलं सत्य! ‘जनक’ चित्रपटाचा दमदार मोशन पोस्टर प्रदर्शित
Janak Marathi Movie; अभिषेक कंवर दिग्दर्शित आणि आर. टी. बी. फिल्म्स प्रस्तुत ‘जनक’ या चित्रपटाचा दमदार मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आला.
-
‘SIR आंदोलन म्हणजे विरोधकांची नौटंकी’ राधाकृष्ण विखे पाटलांचा विरोधकांना टोला!
Radhakrishna Vikhe Patil On SIR; राधाकृष्ण विखे पाटीलांनी SIRच्या आंदोलनाला ‘नौटंकी’ म्हणत विरोधकांना कायदा, संविधान मान्य नसल्याचा आरोप केला.
-
‘पुणे बंद’च्या हाकेवर महापौर मंजुषा नागपुरेंचा विद्यार्थ्यांना सल्ला; ‘राजकीय हस्तक्षेपापासून दूर राहा’
MPSC विद्यार्थी आंदोलकांनी पुणे बंदची हाक दिल्यानंतर महापौर मंजुषा नागपुरेंनी विद्यार्थ्यांना राजकीय हस्तक्षेपापासून दूर राहण्यास सांगितले.









