- Letsupp »
- Author
- Vishal Rohitkar
Vishal Rohitkar
-
‘रोहित पवार म्हणजे बाळूत्यात शहाणं झालेलं पोरगं’ राजेंद्र राऊतांची रोहित पवारांवर जहरी टीका!
Rajendra Raut On Rohit Pawar; भाजपचे विधानपरिषद आमदार राजेंद्र राऊत यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली.
-
पुणे शिक्षक जागेवरून महायुतीत रस्सीखेच; राष्ट्रवादी, शिवसेनेचा दावा कायम!
Pune Teachers Constituency Election: विधान परिषदेच्या पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जागावाटपावरून महायुतीत मोठा पेच निर्माण झाला आहे.
-
चक दे इंडिया ! पुरुष संघाने मलेशियाचा धुव्वा उडवत थेट ऑलिम्पिकचे तिकीट काढले
भारतीय पुरुष हॉकी संघाने शनिवारी 2026 एशियन गेम्सच्या अंतिम सामन्यात मलेशियाचा 5-1 असा धुव्वा उडवत सुवर्णपदकावर नाव कोरले.
-
200 कोटींची ऑफर; ‘गोकुळ घशात घालण्याचा प्रयत्न’, सतेज पाटलांचा हल्लाबोल!
Gokul Milk Union Election: गोकुळ दुध संघ म्हणजेच कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाच्या निवडणुकीवरुन राजकारण तापलं आहे.
-
मान्सून परतीच्या वाटेवर; महाराष्ट्रावर दुष्काळाचं सावट, हवामान खात्याची माहिती!
Maharashtra Monsoon Withdrawal; मुंबईसह राज्यातील काही भागांतून मान्सून परतू लागल्याची माहिती मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने दिली आहे.
-
‘कोण होणार करोडपती’: ‘फास्टेस्ट फिंगर फर्स्ट’ जिंकताच माधुरींच्या चाहत्याचा जल्लोष, ब्लेझर काढून केला डान्स!
Kon Honar Karodpati Madhuri Dixit; ‘कोण होणार करोडपती’मध्ये फास्टेस्ट फिंगर फर्स्ट जिंकताच माधुरी दीक्षितच्या चाहत्याने डान्स केला.
-
‘ पवार नगर येथे भेट, 5 कोटींचा व्यवहार अन् पुर्णेकरांना संपवण्याचा कट ’; सुषमा अंधारेंनी केला खुलासा
Sushma Andhare On Pradeep Purnekar: सुषमा अंधारे यांनी प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर ठाण्यात पत्रकार परिषद घेतली.
-
‘वाल्मिक कराड जेलमधून सूत्रे हलवतोय’; बजरंग सोनवणेंच्या आरोपानंतर बीडच्या कारागृहाची झडती!
Bajrang Sonawane On Valmik Karad:विलास घुले हत्या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणेंनी बीडच्या कारागृहात असलेल्या वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केले.
-
ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा : पिंपरी-चिंचवडकर नोंदवणार नवा विश्वविक्रम..!
मोशीत ४ ऑक्टोबरला हजारो ढोल-ताशांचा निनाद, १११ शंखांचा शंखनाद, शिवशंभो गर्जना, शाहिरी आणि मर्दानी खेळांचा थरार अनुभवता येणार.
-
वडोदऱ्यात रंगणार ‘पहिले सयाजीराजे गायकवाड मराठी साहित्य संमेलन’!
Sayajirao Gaekwad Marathi Sahitya Sammelan; गुजरातमधील वडोदरा येथे 25 ऑक्टोबर 2026 रोजी पहिले सयाजीराजे गायकवाड मराठी साहित्य संमेलन होणार.









