अयोध्येत उभे राहणाऱ्या राम मंदिराची उभारणी कशी करण्यात आली आणि विशेष दगडांपासून साकारण्यात आलेली राम मूर्तीची काही खास वैशिष्ट्ये जाणून घ्या…
भाविकांना अयोध्येमध्ये पोहोचण्यासाठी आधुनिक मात्र पारंपारिकतेचा टच असणाऱ्या अयोध्या स्टेशनची निर्मिती करण्यात आली आहे. राम मंदिराप्रमाणेच भव्य असणार अयोध्या स्टेशन कसं आहे? हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पाहा…
PM Modi : एक काळ असा होता की अयोध्येत रामलल्ला देखील तंबूत राहिले. मात्र, आज केवळ रामलल्लांनाच कायमस्वरूपी घर मिळाले नाही तर देशातील चार कोटी गरीबांनाही कायमस्वरूपी घरं मिळाली असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. गेल्या 9 वर्षांत भारतात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटीचा अभूतपूर्व विस्तार झाला आहे. अयोध्या (Ayodhya)धाममध्ये विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन […]
Ayodhya Ram Mandir : अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) उद्घाटनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी अनेक प्रकल्पांचे उद्घाटन केले. यासोबतच पीएम मोदींनी अयोध्येत दलित महिला मीरा मांझी यांची भेट घेतली आणि त्यांच्या घरी बनवलेला चहा घेतला. मीरा मांझी या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या 10 कोटीव्या […]
Ram Mandir : अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांच्या (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. संपूर्ण देश या ऐतिहासिक क्षणाची वाट बघतोय. त्यानिमित्त आपण सध्या राम मंदिराबद्दलच्या खास गोष्टी जाणून घेत आहोत. त्यामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत. एका अशा गोष्टीबद्दल जी प्रभू श्रीरामांच्या गर्भगृहाच्या दोन हजार फूट खोल जमिनीखाली ठेवण्यात आली आहे. ज्याला ‘टाईम कॅप्सूल’ […]
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी. ज्यांचा उल्लेख केल्याशिवाय हे राम मंदीर आंदोलनाचा इतिहासच अपूर्ण आहे. काय आहे हा इतिहास? जाणून घेण्यासाठी व्हिडीओ संपूर्ण पाहा…