- Letsupp »
- ayodhya ram mandir
सोहळा अयोध्येचा
Ram Mandir : रामलल्लांच्या चरणी 3.17 कोटींचं दान; 2 दिवसांत 7.5 लाख भक्तांनी घेतलं दर्शन
- 2 years ago
- 2 years ago
- 2 years ago
-
Ayodhya Ram Mandir : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार होते तरी कुठे ?
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील श्रीराम मंदिराचा (Ayodhya Ram Mandirr) प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते पार पडला. या सोहळ्यासाठी देशभरात जोरदार उत्साह होता. सिनेकलाकार, उद्योजक यांच्यासह हजारो भाविक अयोध्येत हा सोहळा पाहण्यासाठी दाखल झाले होते. राम मंदिर उभारून भाजपकडून (BJP) एकप्रकारे देशवासियांची स्वप्नपूर्ती केली आहे. परंतु भाजपचे दिग्गज नेते, अनेक राज्यातील […]
-
“मी प्रभू श्री रामाची माफीही मागतो” : भव्य-दिव्य सोहळ्यानंतरही पंतप्रधान मोदी असे का म्हणाले?
अयोध्या : “मी प्रभू श्री रामाची माफीही मागतो. आपल्या प्रयत्नांमध्ये, आपल्या त्याग आणि तपश्चर्येमध्ये काहीतरी कमतरता असावी की आपण हे काम इतक्या शतकांपासून करू शकलो नाही. पण आज ती उणीव पूर्ण झाली आहे आणि मला विश्वास आहे की प्रभू श्रीराम आपल्या सर्वांना माफ करतील, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी प्रभू श्रीराम मंदिर […]
-
“शिवाजी महाराजांना संन्यास घ्यायचा होता” : PM मोदींसमोरच गोविंदगिरी महाराजांचे वक्तव्य
छत्रपती शिवाजी महाराज यांना संन्यास घ्यायचा होता, त्यांना राज्य करायचे नव्हते. पण त्यांच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी त्यांची समजूत घातली आणि त्यांना परत आणले, असे विधान करत श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज यांनी एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपात आपल्याला श्रीमंत योगी भेटले […]
-
Ayodhya : राम मंदिर आंदोलनात मोठं योगदान देणाऱ्या उमा भारती-साध्वी ऋतंभरा ढसाढसा रडल्या
Uma Bharti and Sadhvi Ritambhara get emotional while ram mandir pranpratishtha : आज अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी मंदिरात (Shri Ram Temple) वैदिक मंत्रोच्चाराने रामल्लाची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते प्राणप्रतिष्ठा झाली. भारताच्या इतिहासात हा दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदवला गेला आहे. या अभिषेक सोहळ्यात देशभरातून आणि जगभरातून 7 हजारांहून अधिक लोक सहभागी झाले होते. दरम्यान, राम मंदिर आंदोलनात […]
-
रामलल्ला विराजमान, दर्शनाला जाण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या आरती वेळ अन् प्रसिद्ध ठिकाण
Ayodhya famous place : 500 वर्षांची प्रतीक्षा संपून रामलला आता अयोध्येत (Ayodhya Ram Mandir) विराजमान झाले आहेत. त्यामुळे राम भक्तांच्या (Ram Mandir) आनंदाला पारावार उरला नाही. सर्वत्र जय श्री रामचा नारा घुमत आहे, संपूर्ण भारत रामभक्तीत तल्लीन झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते रामललाच्या प्राणप्रतिष्ठेची पूजा विधीवत पार पाडली. आता उद्यापासून म्हणजेच […]
-
राम वाद नव्हे तर, समाधान! फक्त विचार बदलण्याची गरज; प्राणप्रतिष्ठापना होताच मोदींनी टोचले विरोधकांचे कान
Ayodhya Ram Mandir : प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्सव भारतीय समाजाच्या परिपक्वतेची जाणीव करून देणारा आहे. ही केवळ विजयाची नाही तर नम्र होण्याचीही संधी आहे. आपले भविष्य सुंदर होणार आहे. एक काळ होता जेव्हा लोक म्हणायचे की राम मंदिर (Ram Mandir) बांधले तर आग लागेल. अशा लोकांना भारत ओळखता आला नाही. यांना भारताच्या सामाजिक जाणीवेची पवित्रता माहिती […]









