अयोध्या : उद्या 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. हा ऐतिहासिक सोहळा देशातील विविध ठिकाणीच्या राम मंदिरांमध्ये आणि घरांमध्ये दिवाळी सणासारखाच साजरा करावा असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी केंद्र सरकारसह अनेक राज्यांनी उद्या कुठे अर्धा दिवस तर कुठे पूर्ण दिवसांची […]
Ayodhya Ram Mandir : 22 जानेवारीला अयोध्येत रामलला प्राण प्रतिष्ठेचा (Ayodhya Ram Mandir) भव्य कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी केंद्र सरकारने हाफ डे सुट्टी दिली आहे तर महाराष्ट्र सरकारने फुल डे सुट्टी जाहीर केली आहे. याविरोधात कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या 4 विद्यार्थ्यांनी हायकोर्टात (High Court) धाव घेतली होती. त्यांनी दाखल केलेली याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे. […]
शहडोल : वर्गात ‘जय श्री राम’चा (Shree Ram Mandir) नारा दिल्याने एका विद्यार्थ्याला शिक्षकांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) शहडोल जिल्ह्यातील एका शाळेत ही घटना घडली. अब्दुल वाहिद असे या शिक्षकांचे नाव असून विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. त्याआधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करत संबंधित शिक्षकांसह शाळेच्या संचालकांना […]
नागपूर : अयोध्येतील बाबरी मशीद नेमकी कोणी पाडली, यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि भाजपमध्ये (BJP) नेहमीच दावे-प्रतिदावे पाहायला मिळतात. विशेषतः मागील काही वर्षांपासून शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे एकमेकांवर आरोप करताना दिसले. बाबरी शिवसैनिकांनी पाडली, त्यावेळी भाजपवाले घरात लपून बसले होते, असा आरोप ठाकरे करतात. तर मी […]
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येत उद्या श्रीराम मंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार (Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha) आहेत. देशातील कोट्यावधी जनता या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत आहे. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि राजकारणी मंडळी अयोध्येत हजेरी लावणार आहेत. अशातच महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), […]
Ayodhya Ram Mandir : अयोध्येत 22 जानेवारीला (Ayodhya Ram Mandir) होणाऱ्या रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. दरम्यान, राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटनाला उपस्थित असलेले व्हीव्हीआयपी, साधू आणि विशेष पाहुण्यांना दिल्या जाणाऱ्या प्रसादाचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांना दिलेला प्रसादाचा डबा दिसत आहे. या बॉक्सवर राम मंदिराचा फोटो […]