Ayodhya Prampratisthapana Muhurta : अयोध्येतील राम मंदिरात (Ram Mandir )अगदी काहीवेळात रामलल्ला विराजमान होणार असून, प्राणप्रतिष्ठापनेसाठी विशेष मुहूर्ताची निवड करण्यात आली आहे. याशिवाय प्रभू रामांचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण अयोध्य शहर(Ayodhya City) दहा लाख दिव्यांनी उजळून निघणार आहे. प्राणप्रतिष्ठापनेसाठी काढण्यात आलेल्या 1.24 मिनिटांच्या मुहुर्तात 84 सेकंद अत्यंत शुभ आहेत. या शुभ मुहूर्ताचे काय खासियत आणि महत्त्व […]
Ram Mandir : अयोध्येत आज (Ram Mandir) होणारा रामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा अवघ्या काही मिनिटांवर येऊन ठेपला आहे. या सोहळ्यासाठी अयोध्येसह संपूर्ण देश सज्ज झाला आहे. देशभरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळत असून ठिकठीकाणी विवध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. त्यात महाराष्ट्रासाठी (Maharashtra) एक अभिमानाची बाब आहे. ती म्हणजे महाराष्ट्रातील मुख्य पुजाऱ्यांच्या हस्ते श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार […]
Subramaniam Swamy On PM Modi : आज देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. कारण, अयोध्येतील भगवान श्रीराम मंदिरात (Ram Mandir) पंतप्रधान नरेंद मोदीच्या (PM Modi) हस्ते रामलल्लाची (Ramlalla) प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सजली आहे. सर्वत्र आनंद आहे. मात्र, या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरून भाजप आणि मोदींवर विरोधकांनी जोरदार टीका केली. आता भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामींनी […]
अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना महापूजा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली. तब्बल पाच शतकांचा वनवास संपवून श्रीराम पुन्हा मंदिरात विराजमान झाल्याने संपूर्ण देशात भक्तीमय आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. Ayodhya Ram Mandir Inauguration Update
Ram Mandir Pran Pratishtha : आज अयोध्येतील भगवान श्रीराम मंदिरात (Ram Mandir) रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यामुळं देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सजली आहे. या सोहळ्यासाठी राजकीय नेते, कलाकार आणि खेळाडू यांना निमंत्रित केलं. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी (Lalkrushna Advani)यांनाही निमंत्रण देण्यात आलं. आलं. मात्र, ते या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित […]
Ram Mandir : अयोध्येत आज 22 जानेवारीला ( Ram Mandir) होणाऱ्या रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा (Pran Pratishta) ऐतिहासिक क्षण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. यासाठी अयोध्येसह संपूर्ण देश सज्ज झाला आहे. देशभरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळत असून ठिकठीकाणी विवध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. Horoscope Today […]