Ayodhya 400 KG Gram lock : 22 तारखेला होणाऱ्या अयोध्येतील (Ayodhya) श्रीरामांच्या (Ram Mandir) प्राण प्रतिष्ठासोहळ्यासाठी संपूर्ण देश सज्ज झाला आहे. सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. त्यात श्रीरामांसाठी अयोध्येत देशभरातील भाविकांकडून खास भेटवस्तू (Special gifts for Shriram) पाठवल्या जात आहेत. त्यात श्रीराम मंदिराच्या संरक्षणासाठी तब्बल 400 किलो वजनाचा कुलूप आणि 30 किलो वजनाची चावी पाठवण्यात आली […]
PM Modi Special Anushthan for Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येत श्रीराम मंदिरात 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होणार आहे. श्रीराम जन्मभूमी मंदिर ट्रस्टने या सोहळ्याची (Ayodhya Ram Mandir) तयारी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राणप्रतिष्ठ होणार आहे. पीएम मोदी ज्यावेळी नाशिकमध्ये आले होते त्यावेळी त्यांनी अकरा दिवसांचे अनुष्ठानाची माहिती दिली […]
अयोध्या : अयोध्येतील राम मंदिराच्या (Shree Ram) गर्भगृहात शुक्रवारी (19 जानेवारी) प्रभू श्रीरामांची बाल रुपातील मूर्ती ठेवण्यात आली. त्याचे फोटोही आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. स्वतः मंदिर प्रशासनानेच हे फोटो प्रसिद्ध केले आहेत. यामध्ये रामललाच्या डोळे कापडाने झाकण्यात आले आहेत. हे कापड मूर्तीचा अभिषेक झाल्यानंतर काढले जाणार आहे. नक्की खरा फोटो कोणता? शुक्रवारी सायंकाळी […]
First visuals of Ram Lalla inside Ayodhya Ram Mandir complex : अयोध्येत राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी आता फक्त एकच दिवस राहिला आहे. त्याआधी रामलल्लांची मूर्ती मंदिराच्या गाभाऱ्यात ठेवण्यात आली. या मूर्तीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र यामुळेच आता वाद निर्माण झाला आहे. कारण सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या मूर्तीला अद्याप श्रीराम […]
Ram Mandir Special gifts for Shriram : 22 तारखेला होणाऱ्या अयोध्येतील श्रीरामांच्या (Ram Mandir) प्राण प्रतिष्ठासोहळ्यासाठी संपूर्ण देश सज्ज झाला आहे. सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. त्यात श्रीरामांसाठी अयोध्येत देशभरातील भाविकांकडून खास भेटवस्तू (Special gifts for Shriram) पाठवल्या जात आहेत. त्यात सोन्या-चांदीच्या खडावा ते 2100 किलोंची घंटा अशा काही खास 10 भेटवस्तूंबद्दल आपण जाणून घेणार आहोत. […]
PM Narendra Modi Praised Aarya Ambekar Suresh Wadkar: अयोध्येत 22 जानेवारीला (Ayodhya) राम मंदिरच्या (Ram Mandir) उद्घाटनाचा भव्य कार्यक्रम पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी अनेक मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. भव्य उद्घाटनापूर्वी देशातील करोडो भक्तांच्या मुखी रामाशी संबंधित गाण्याचे बोल आहेत. बिहारच्या स्वाती मिश्राच्या (Swati Mishra) ‘राम आयेंगे’ (Ram Ayenge) या गाण्याची भूरळ खुद्द पंतप्रधानाना […]