Ayodhya Ram Mandir : अयोध्येत राम मंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार तयारी सुरु आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून भाविक जमा होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होणार आहे. परंतु या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर बंदी घालण्याची मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार्या […]
Ayodhya : अयोध्येमध्ये (Ayodhya ) होत असलेल्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचा उत्साह देशातील कानाकोपऱ्यातील सर्वांनाच आहे. त्याचबरोबर अयोध्येसह देशभरातील श्रीरामांच्या संबंधित सर्वच स्थळांवर सध्या भाविकांची प्रचंड गर्दी आहे. यामध्येच आज आपण एका अशाच स्थळाची आख्यायिका जाणून घेणार आहोत. ते म्हणजे ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामांनी माता सीतेसाठी बाणाने रेष मारत नदी निर्माण केली होती. सगेसोयऱ्यांच्या मुद्द्यावर […]
अयोध्या : बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) लवकरच अयोध्यावासी (Ayodhya) होणार आहेत. अयोध्येमध्ये त्यांनी नुकतीच जवळपास 10 हजार स्केअर फूट जमीन खरेदी केली आहे. तब्बल 14 कोटी 50 लाख रुपये मोजून त्यांनी हा प्लॉट खरेदी केला आहे. येत्या 22 जानेवारी रोजी श्रीराम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर त्यांच्या घराचे बांधकाम सुरू होणार असल्याची माहिती […]
अयोध्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी तब्बल 10 वर्षांपूर्वी केलेल्या एका मदतीची आठवण ठेवत आपल्या जुन्या मित्राला श्रीराम मंदिराच्या उद्घाटन आणि रामलल्लाच्या मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे निमंत्रण पाठविले आहे. डॉ. भरत बरई (Bharat Barai) असे या मित्राचे नाव आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी यांच्यासाठी व्हिसा क्लिअरन्स मिळवून देण्यासाठी डॉ. बरई यांनी महत्वाची […]
Ram Mandir : अयोध्येत 22 जानेवारीला मोठा उत्सव होणार (Ram Mandir) आहे. या सोहळ्याची तयारी अगदी जोरात सुरू आहे. या दिवशी प्रभू श्रीरामांची मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या (Ayodhya Ram Mandir) क्षणाची आपण सगळेच आतुरतेने वाट पाहत आहोत. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने तर 6 हजारांपेक्षा जास्त लोकांना आमंत्रण पाठवलं आहे. मंदिराच्या बांधकामासाठीही 1 हजार 800 […]
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी (Ayodhya Ram Mandir) आता अंतिम टप्प्यात आली आहे. 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील साधूसंत आणि प्रतिष्ठित व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, अनेक महत्वाच्या व्यक्तींना डावलण्यात आले. त्यावरून विरोधकांनी भाजपवर टीकेची झोड उठविली आहे. तर दुसरीकडे समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव […]