अयोध्येत पार पडणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशातूनच नाहीतर परदेशातूनही अनेक वेगवेगळ्या भेटवस्तू येणार आहेत. जाणून घ्या कोणत्या राज्यातून आणि कोणत्या देशातून नक्की कोणती भेटवस्तू अयोध्येत येणार आहे त्याबद्दल…
Ayodhya Ram Mandir : येत्या 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू रामलल्लांचा (Ayodhya Ram Mandir) प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यादरम्यान, राम मंदिराच्या गर्भगृहात फक्त पाच लोकांना प्रवेश देण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Pm Narendra Modi) हस्ते रामाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार असल्याने शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती (Shankaracharya Nishchlanand Sarswati) यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली […]
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा (Ayodhya Ram Mandir) सोहळा येत्या 22 जानेवारी रोजी होणार आहे. या मंदिरात श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. यासाठी कर्नाटकातील प्रसिद्ध मूर्तिकार अरुण योगीराज (Arun Yogiraj ) यांनी तयार केलेल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाईल असे सांगण्यात येत आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते माजी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांनी […]
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील मंदिरात श्रीरामांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा येत्या २२ जानेवारी रोजी पार पडणार आहे. हा सोहळा साजरा होण्यासाठी देशात अनेक थरारक घटना घडल्या. त्याची नोंद इतिहासाने घेतली आहे. अनेकांच्या मनात सहा डिसेंबर १९९२ ही तारीख लक्षात आजही आहे. याच दिवशी रामजन्मभूमीच्या (Ram Janmabhoomi) जागेवर असलेली बाबरी मशीद कारसेवा करून पाडण्यात आली होती. […]
Ram Mandir Donation :अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिराच्या (Ram temple) प्राणप्रतिष्ठापनेची तयारी देशभर सुरू आहे. हा प्राणप्रतिष्ठेचा भव्य सोहळा 22 जानेवारीला होत आहे. हा सोहळा तोंडावर आलेला असतांना देणगीच्या नावाखाली लोकांना लुटणारे एक रॅकेट समोर आलं आहे. हे भामटे सोशल मीडियावर राम मंदिरासाठी बेकायदेशीर दान मागणारे संदेश पाठवत असून या संदर्भात विश्व हिंदू परिषदेने […]
अयोध्या : “जे रामाचे भक्त आहेत, फक्त त्यांनाच आमंत्रण दिले आहे” असे प्रत्युत्तर देत अयोध्येच्या श्रीराम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास (Acharya Satyendra Das) यांनी शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना फटकारले. “मला अद्याप कोणतेही आमंत्रण आलेले नाही. पण मला तिथे येण्यासाठी आमंत्रणाची गरज नाही. केवळ राम मंदिराचा उद्घाटन सोहळा राजकीय इव्हेंट […]