Bigg Boss Marathi: अंकिता आणि DP दादामध्ये सुरू झाले शाब्दिक बाचाबाची

Bigg Boss Marathi: अंकिता आणि DP दादामध्ये सुरू झाले शाब्दिक बाचाबाची

Bigg Boss Marathi New Season Day 30: ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi) घरात कालच भाऊचा धक्का पार पडला. (Ritesh Deshmukh) रितेश भाऊच्या सांगन्याने घरातल्या सदस्यानंवर किती फरक पडतो (Bigg Boss Marathi) हे पाहाणे महत्त्वाचे ठरले. ‘बिग बॉस मराठी’चा नुकताच नवा प्रोमो प्रदर्शित झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)


या प्रोमोत (Bigg Boss Marathi New Promo) आपण पाहू शकतो की, टीम’ B ‘मधील अंकिता (Ankita Walawalkar ) ही DP दादांना विचाराते की, “तुम्ही निक्किला जाऊन विचारले की, आर्या काय बोलली तुला तर.. तुम्ही ते का विचारले कारण निक्की मला येऊन म्हणाली की मागून का विचारत आहेत जे काय असेल ते समोरासमोर येऊन विचारा.” असे अंकिता DP दादांना म्हणाली त्यावर ते बोलले की, “माझी मर्जी.. मी काय मागून नाही विचारले. त्या दोघी खूप वेळ बोलत बसल्या होत्या. जे की, कधी बसत नाही. मला विचारावस वाटले म्हणून मी विचारले की, काय एवढं बोलने सुरू आहे. आता घरात मी अशी काय चर्चा करायची कोणाशी बोलायाचे नाही का.?”.DP दादा आणि अंकिता यांच्या मधील वाद संपेल का.? की याचे रुपांतर भांडणात होईल. पाहा आजच्या भागात बघायला मिळणार आहे.

‘मी एकमेव आहे जी निक्किशी भांडू शकते..’, जान्हवीने सांगितले आर्याला

आर्या जान्हवीला बोलते की, (Bigg Boss Marathi New Promo) मी निक्कीला बोलली की, आता पॉसिबल आहे की तू येवढ्या ठाम डिसिजनवर आली आहेस की, तुला आता जान्हवीसोबत नाही बोलायचे आहे. आताच तुझ्यामध्ये एवढा बदल होऊ शकतो. तर , तुझे जे खरे व्यक्तीमहत्व आता दिसू शकते. त्यावर जान्हवी म्हणाली की,” माझा गेम आता पर्यंत एकदम क्लिअर होता. मी एकमेव अशी व्यक्ती आहे जी निक्कीच्या समोर भांडू शकते कचाकच. त्यावर आर्या म्हणते की,” सगळे जण तूझी फक्त ॲक्शनच दाखवू शकतात की… जान्हवी काय आहे आणि सगळ्यांना हेच पाहायचे आहे.

Bigg Boss Marathi : ‘मी एकमेव आहे जी निक्किशी भांडू शकते..’, जान्हवीने सांगितले आर्याला

घरातील सदस्यांचा दुष्मन कोण?

‘बिग बॉस मराठी’ च्या नव्या प्रोमोमध्ये (Bigg Boss Marathi New Promo) आर्या अरबाजला म्हणत आहे, आता आपल्या सर्वांचा मेन दुष्मन एकच झालाय. त्यावर अरबाज निक्की असं उत्तर देतो. आर्या अरबाजला पुढे म्हणते,”विसरू नकोस”. अरबाज म्हणतो,”निक्कीला खूप त्रास द्यायचाय”. त्यावर आर्या म्हणते,”हो…पूर्णपणे”. अरबाज पुढे म्हणतो,”तू अभिजीतला इतका त्रास दे तिला काही नाही होणार”. यावर निक्की आणि आर्याला म्हणते,”किव येते मला त्या लोकांची.

‘बिग बॉस मराठी’चा आजचा भाग खूपच रंजक असणार आहे. या आठवड्यात निक्कीचा चांगलाच बोलबाला आहे. काल इरिना बाहेर पडल्यानंतर आता या आठवड्यात कोणता सदस्य बाहेर पडणार याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube