Bigg Boss Marathi Season 5 Day 48 : 'बिग बॉस मराठी'च्या घरातील गोलीगत सूरज चव्हाणने (Suraj Chavan) अल्पावधीतच सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
Bigg Boss Marathi New Season Day 40 : 'बिग बॉस मराठी'च्या नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात झाली असून (Bigg Boss Marathi) आज 40 वा दिवस आहे.
Bigg Boss Marathi Update : बिग बॉस मराठी सिझन ५च्या घरात आज भाऊच्या धक्क्यावर एका स्पर्धकाला घराबाहेर पडावे लागणार आहे.
Bigg Boss Marathi New Season Day 32 : 'बिग बॉस मराठी'च्या घरातील (Bigg Boss Marathi New Season) काही सदस्यांमध्ये वाद होत आहेत.
Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या घरात मंगळवारी निक्की आणि अरबाजमध्ये जोरदार वादावादी झाली.
Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या घरात फक्त टास्क, भांडणे न होता.. याशिवाय बऱ्याच चांगल्या मज्जा मस्तिने भरलेल्या गोष्टी देखील होतात.
Bigg Boss Marathi New Season Day 30: 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi) घरात कालच भाऊचा धक्का पार पडला.
Bigg Boss Marathi : 'रडू बाई रडू, कोपऱ्यात बसू' असं म्हटलं की आता डोळ्यासमोर एकच चेहरा येतो तो म्हणजे 'कोकण हार्टेड गर्ल'अंकिता वालावलकर
Bigg Boss Marathi Season 5 : 'कोकण हार्टेट गर्ल' अंकिता वालावलकर आणि निक्की तांबोळीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणामुळे अंकिता दुखावल्याने तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
Bigg Boss Marathi Season 5 : पहिल्याच कार्यादरम्यान 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकर आणि हिंदी मनोरंजनसृष्टीतील अभिनेत्री निक्की तांबोळी यांच्यात कडाक्याचं भांडण झाले आहे.