- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
- 1 year ago
- 1 year ago
- 1 year ago
-
‘श्यामची आई’ ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट; राष्ट्रीय पुरस्कारावर कोरलं नाव
71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली आहे. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा मान 'श्यामची आई' या चित्रपटाने मिळवला आहे.
-
मोठी बातमी! ‘कथल: अ जॅकफ्रूट मिस्ट्री’ ला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
National Film Award 2025: 'कथल: अ जॅकफ्रूट मिस्ट्री' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाला आहे.
-
‘बिन लग्नाची गोष्ट’ – नात्यांच्या चौकटी मोडणाऱ्या गोष्टीचा हटके प्रवास
Bin Lagnachi Gosht Marathi film Teaser Released : नात्यांच्या पारंपरिक चौकटींना धक्का देणारा आणि एक नव्या विचारांची झलक देणारा ‘बिन लग्नाची गोष्ट’ (Bin Lagnachi Gosht) या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर (Marathi film) नुकताच प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा हा टीझर लिव्ह-इन रिलेशनशिपसारख्या आधुनिक संकल्पनेवर आधारित असून, नात्यांची नवीन व्याख्या (Entertainment News) मनोरंजनात्मकरित्या मांडतो. चित्रपटाच्या […]
-
‘डोळ्यांत पाणी आलं…’; ‘सैयारा’च्या यशानंतर शाळेने केलेल्या गौरवामुळे अनीत पड्ढा भावूक
Actress Aneet Padda Gets emotional Saiyaara Success : सैयारा (Saiyaara) या यशस्वी चित्रपटातून झळकलेली अभिनेत्री अनीत पड्ढा (Actress Aneet Padda) तिच्या शाळेच्या खास अभिनंदनामुळे भावूक झाली. अमृतसरमधील स्प्रिंग डेल सिनियर स्कूलने अनीतच्या यशाचा उत्सव साजरा करत एक खास व्हिडिओ तयार केला, जो पाहून अनीतच्या डोळ्यांत पाणी आले. तिने तो (Bollywood News) व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत […]
-
‘फकिरीयत’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित! प्रेक्षकांच्या भेटीला येणार कधी येणार?
Fakiriyat Movie Release On 19 September 2025 : साधूसंतांनी नेहमीच सर्वसामान्यांना मार्ग दाखवत सुखी जीवनाचा मंत्र सांगितला आहे. असेच एक युगपुरुष, एक महापुरुष हजारो वर्षांपासून या सृष्टीच्या कल्याणाचे कार्य करीत आहेत. हजारो वर्षांपासून हिमालयाच्या पावन धरतीवर संचार करीत (Bollywood News) आहेत, असे श्री महावतार बाबाजी यांनी दिलेला योग मानवांसाठी एक दैवी भेट ठरला आहे. हा […]
-
तेंडुलकरांचं ‘घाशीराम कोतवाल’ हिंदी रंगभूमीवर, ‘हे’ ज्येष्ठ हिंदी अभिनेते साकारणार मध्यवर्ती भूमिका
Ghashiram Kotwal हे मराठी नाटक हिंदी रंगभूमीवरही सादर करण्याचा निर्णय घेत लेखक-दिग्दर्शक अभिजित पानसे आणि भालचंद्र कुबल यांनी घेतला आहे.









