CM Shinde 'हमारे बारह' चित्रपटाचे निर्माते आणि अन्नू कपूर यांनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
Sanya Malhotra च्या 'मिसेस' मधील अभिनयाने तिला न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल 2024 मध्ये 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री' ची ओळख मिळवून दिली.
Swapnil Joshi New Movie Bai G: मराठी सिनेसृष्टीचा 'चॉकलेट बॉय' अर्थात अभिनेता स्वप्निल जोशी (Swapnil Joshi) त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आला आहे.
Pushpa 2 : The Rule मधील 'पुष्पा पुष्पा' आणि 'द कपल सॉन्ग' या नवीन गाण्यांनी ( Songs ) इंटरनेटवर तुफान धुमाकूळ घातला आहे.
Bunty Bundalbaaz: 'बंटी बंडलबाज' या चित्रपटाची निर्मिती वैदही कृष्णन, ईशान महापात्रा, नेहा कोळवणकर आणि विवेक कदम यांनी केली आहे.
DDLJ चित्रपटातील 'तुझे देखा तो' गाण्याला बीबीसीने यूकेचे 90 च्या दशकातील सर्वात आवडते बॉलीवूड गाणे म्हणून निवडले आहे.