Sharvari Vagh आशादायक तरुण अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या आगामी मुंज्यामध्ये तिने अभिनेता सत्यराजसोबत काम केले आहे.
Maharashtra State Marathi Film Award प्रवेशिका सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता १४ जून २०२४ पर्यंत प्रवेशिका सादर करता येणार आहेत.
Kangana Ranaut: कंगना रणौतला चंदिगड विमानतळावर सीआयएसएफच्या महिला जवानाने कानशिलात लगावली असल्याचा आरोप अभिनेत्री कंगना रणौतने केला आहे.
Siddharth P Malhotra: 'महाराज' चित्रपटाचे लेखक विपुल मेहता आणि स्नेहा देसाई (Sneha Desai) यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी एक पोस्ट लिहिली आहे.
Anil Kapoor Bigg Boss OTT 3 First Look : बिग बॉस ओटीटीचा (Bigg Boss OTT 3) तिसरा सीझन पाहण्यासाठी चाहते बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत.
Chot Dil Pe Lagi Song: रोहित सराफच्या सिनेमातील 'छोटे दिल पे लगी' ( Chot Dil Pe Lagi Song) धमाकेदार गाणं रिलीज करण्यात आला आहे.