Srikanth Box Office Collection Day 27: राजकुमार राव (Rajkummar Rao) स्टारर 'श्रीकांत' (Srikanth Movie) प्रेक्षकांना खूप आवडला आहे.
Swapnil Joshi Bai G Movie Promotion: मराठी सिनेसृष्टीचा ‘चॉकलेट बॉय’ अर्थात अभिनेता स्वप्निल जोशी त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आला आहे.
Adinath Kothare अमृता खानविलकरनंतर आता अभिनेता आदिनाथ कोठारे देखील हंसल मेहता दिग्दर्शित वेब सीरिजमध्ये झळकणार असल्याचं कळतंय.
Sonu Sood ची राजकारणातील आवड अज्ञात नाही. अलीकडेच त्याने एन. चंद्राबाबू नायडू यांचे राज्य निवडणुकीत घवघवीत विजयाबद्दल अभिनंदन केले.
Rashi Khanna हिने विक्रांत मॅसीसोबतच्या ( Vikrant Massi ) तिच्या दुसऱ्या चित्रपटाची घोषणा केली असून तिने या चित्रपटाचं नाव देखील सांगितलं आहे.
Marathi Film चे नाव जरी गुलदस्त्यात असले तरी अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, स्वप्नील जोशी, संजय जाधव ची टीम पाहून प्रेक्षकांच्या मनात टिक टिक वाजेल