Mr And Mrs Mahi: राजकुमार राव आणि जान्हवी कपूर अभिनीत शरण शर्मा दिग्दर्शित मोस्ट अवेटेड स्पोर्ट्स ड्रामा 'मिस्टर अँड मिसेस माही' आज 31 मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
Sharvari Vagh दिनेश विजानची हॉरर कॉमेडी वर्स आणि आदित्य चोप्राची वायआरएफ स्पाय युनिव्हर्समध्ये दिसणार आहे.
Danka Hari Namacha Poster Release: ‘युगे अठ्ठावीस विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा’! अशा शब्दांत संत नामदेव यांनी ज्याचे वर्णन केले आहे.
Sanya Malhotra: 'मिसेस' मधील तिच्या दमदार अभिनयासाठी प्रतिष्ठित न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हल 2024 मध्ये 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री'साठी तिला नामांकन मिळालं
Maidaan OTT Release Date and Time: अजय देवगणचे (Ajay Devgan) दोन चित्रपट या वर्षात आतापर्यंत थिएटरमध्ये प्रदर्शित झाले आहेत.
Bhaiyya Ji Movie: मनोज बाजपेयीचा (Manoj Bajpayee) ॲक्शन मसाला असलेला 'भैय्या जी' (Bhaiyya Ji Movie) हा चित्रपट प्रदर्शित झाला.