Bigg Boss Marathi New Season Day 41: 'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात घरातील ( Bigg Boss Marathi) सदस्य पावसात भिजताना दिसणार आहेत.
Honey Singh on his Ex Wife Shalini Talwar: सुपरहिट रॅपर आणि गायक हनी सिंग (Honey Singh) त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल पुन्हा एकदा चर्चेत आहे.
Dharmaveer 2 Trailer: 'धर्मवीर 2' चित्रपटाच्या ट्रेलरमुळे अंगावर अक्षरशः काटा येत असून प्रदर्शित होण्याची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
GOAT Box Office Collection Day 1: 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम' (GOAT) एक तमिळ साय-फाय ॲक्शन फिल्म आहे. थलपथी विजयची चित्रपटाची बरीच चर्चा होती.
Bigg Boss Marathi Season 5 : सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या घरातील नवा कॅप्टन झाला आहे. कॅप्टन्सी कार्यात आज फुल्ल ऑन कल्ला पाहायला मिळणार आहे.
बॉलीवूड स्टार शर्वरीने 2024 मध्ये बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवला. तिने 100 कोटींचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'मुंज्या'तील अभिनयाने प्रशंसा मिळवली.