Jr NTR Not Working Movie: ज्युनियर एनटीआरच्या (Jr NTR) खात्यात सध्या अनेक मोठे चित्रपट आहेत. तो 'देवरा' चित्रपटाची तयारी करत आहे.
'बिग बॉस मराठी'च्या घरात नायिका वर्सेस खलनायिका म्हणजेच योगिता चव्हाण आणि जान्हवी किल्लेकर यांच्यात नॉमिनेशनवरुन पहिली वादाची ठिणगी पडली आहे.
अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण, प्रभास, कमल हासन यांच्या भूमिका असलेला 'कल्की 2898 एडी' हा चित्रपट ओटीटीवर कधी आणि कुठे पाहता येईल, याविषयीची माहिती समोर आली आहे.
Binny and Family trailer: 'बिन्नी आणि फॅमिली' च्या (Binny and Family) निर्मात्यांनी अलीकडेच चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर केले
Hansal Mehta Daughter Aadhar Card:'स्कॅम' फेम दिग्दर्शक हंसल मेहता (Hansal Mehta) यांनी सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेत आहे. त्यांच्या मुलीचा छळ होत आहे असं त्यांचं म्हणणं आहे.
A Wedding Story Motion Poster: अभिनव पारीक दिग्दर्शित (A Wedding Story) अ वेडिंग स्टोरी हा चित्रपट 30 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.