Bigg Boss Marathi Season 5 : पहिल्याच कार्यादरम्यान 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकर आणि हिंदी मनोरंजनसृष्टीतील अभिनेत्री निक्की तांबोळी यांच्यात कडाक्याचं भांडण झाले आहे.
Siddharth Anand Birthday: 'बँग बँग!' सारखा ब्लॉकबस्टर ज्याने 333 कोटींची कमाई केली आणि सिद्धार्थ यांनी स्वतःला बॉक्स ऑफिसचा मास्टरमाइंड असल्याचे सिद्ध केले.
Pushpa 2 Climax Scene Leaked Video : 'पुष्पा 2' च्या सेटवरचा क्लायमेक्स सीनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे
Bigg Boss OTT S3 हा यांनी होस्ट केलेला रिअॅलिटी शो 7.9 मिलियन व्ह्यूजसह सर्वाधिक पाहिलेला स्ट्रीमिंग ओरिजिनल्सच्या यादीत अव्वल ठरला आहे.
Fateh Release Date: अभिनेत्याने त्याच्या वाढदिवशी चाहत्यांना मोठं गिफ्ट दिले आहे. अभिनेत्याने आज 'फतेह' चित्रपट चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे.
Kiran Mane यांना रुग्णालयात दाखल करण्यात आला असून सध्या ते आयसीयूमध्ये (ICU) उपचार घेत आहेत.