बिग बॉस मराठी’चा नवा सीझन सुरू झाला असून यंदा घरात 16 महारथी दाखल झाले आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सदस्यांना चिडचिड सुरू.
Janhavi Kapoor च्या 'गुड लक जेरी' (Good Luck Jerry) या चित्रपटाला 2 वर्ष पूर्ण झाली असून निर्मात्यांनी खास गोष्ट या निमित्तानं शेयर केली आहे.
Bigg Boss मराठी'चा (Bigg Boss) नवा सीझन सुरू झाला असून वर्षा उसगांवकर आणि निक्की तांबोळीत पहिल्या दिवशीच 'तू तू मै मै' होणार आहे.
Binny and Family लवकरच प्रेक्षकांची मन जिंकणार आहे. हा चित्रपट सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आवडणार यात शंका नाही.
Sharvari Wagh उद्या बहुप्रतीक्षित वायआरएफ स्पाय युनिव्हर्स अॅक्शन एंटरटेनर "अल्फा" ची शूटिंग (Alfa Shoot) सुरू करणार आहे.
Quotation Gang हा सनी लिओनीचा बहुप्रतिक्षित चित्रपट नव्या तारखेला थिएटरमध्ये दाखल होत आहे. तिने नवीन रिलीज तारीख प्रेक्षकांना सांगितली आहे.