Hustle Season 3: टीव्हीवरचा लोकप्रिय शो Hustle चा सिझन 3 (Hustle Season 3) जोरदार सुरु आहे. (Marathi Rap) देशाच्या विविध भागातील रॅपर्सना त्यांचं टॅलेंट दाखवण्यासाठी हा शो एक हक्काचं व्यासपीठ बनला आहे. यामध्ये रॅपर बादशाह (Baadshah), स्क्वॉड बॉस इक्का, डी एमसी, डिनो जेम्स आणि ईपीआर हे रॅप शोचं परिक्षण करत असल्याचे बघायला मिळत आहे. […]
Imran Khan Viral Video: आमिर खानचा (Aamir Khan) भाचा बॉलिवूड अभिनेता इम्रान खान (Imran Khan) बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यावरून गायब झाला आहे. अलीकडे इम्रान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आला होता. त्याची पत्नी अवंतिकासोबतचा (Avantika Malik) त्याचा घटस्फोट जोरदार चर्चेत आला होता. View this post on Instagram A post shared by Instant Bollywood […]
Salman Khan Reveal Farrey Poster: अभिनेता सलमान खान (Salman Khan) त्याच्या आगामी ‘टायगर 3’ या चित्रपटासाठी चर्चेत असतानाच, तो मामा होण्याचे कर्तव्य देखील उत्तम प्रकारे पार पाडत आहे. भाची अलिझेह अग्निहोत्रीची (Alizeh Agnihotri) सुलतान जामतारा फेम सौमेंद्र पाधी दिग्दर्शित ‘फरे’ (Farrey) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तर सलमान खानने आपल्या भाचीच्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त […]
Vikram Gokhale New Marathi Movie Sur Lagu De : मराठी अभिनेता विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचा ‘सूर लागू दे’ (Sur lagu De) हा मराठी सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येत आहे. (Marathi Movie) आता या सिनेमाचं नवं पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. (Vikram Gokhale Last Movie) पोस्टर प्रदर्शित झाल्याने चाहत्यांची आता या सिनेमाची प्रतीक्षा वाढत असल्याचे […]
Priyanshu Panuli shares BTS Photo: ‘चार्ली चोप्रा अँड द मिस्ट्री ऑफ सोलांग व्हॅली’, मिर्झापूर (Mirzapur), एक्स्ट्रॅक्शन आणि भावेश जोशी मधील अशा त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता प्रियांशू पैन्युली (Priyanshu Panuli ) हा त्याच्या अनोख्या आणि तितक्याच वेगवेगळ्या भूमिकासाठी ओळखला जातो. तो आता आगामी शो “पान परदा जर्दा” मध्ये (Paan Purda Zarda Movie) नवीन भूमिका […]
Dunki Teaser Release Date: शाहरुख खान (Shah Rukh Khan) म्हणजेच चाहत्यांचा लाडका किंग खान त्याच्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘डंकी’मुळे (Dunki Movie ) सध्या जोरदार चर्चेत आहे. आता या चित्रपटाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे, त्याने चाहत्यांना मोठं गिफ्ट दिल आहे. या चित्रपटाचा टीझर शाहरुख खानच्या वाढदिवसाला प्रदर्शित होणार असल्याची सध्या जोरदार चर्चा रंगत आहे. म्हणजेच […]