Riteish Deshmukh On Manoj Jarange Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मराठा समाज आक्रमक झाला असून राज्यभरात आंदोलन केली जात आहे. आता या आंदोलनाने हिंसक वळण घेतलं. राजकीय नेत्यांना अडवून त्यांना जाब विचारला जात आहे. तर काही ठिकाणी तोडफोडही होत आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात परिस्थिती चिघळली. बीडमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाले. तसेच अनेक कलाकार देखील […]
Tamannaah Bhatia Japan trailer Memories : पॅन-इंडिया स्टार म्हणून जी अभिनेत्री सध्या टॉप लिस्ट वर आहे ती म्हणजे तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia ) ! ‘जी करदा’ आणि लस्ट स्टोरीज 2 मधल्या (Lust Stories 2) तिच्या अभिनयामुळे ती पुन्हा चर्चेत आली. आता तमन्ना भाटियाने (Tamannaah Bhatia) जपानच्या ट्रेलर लाँचच्या (Japan Trailer) वेळी तिच्या 75-चित्रपट कारकिर्दीबद्दल आणि […]
Ranveer Singh Singham Again Post: रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) सिंघम फ्रँचायझीचा पुढचा भाग ‘सिंघम अगेन’ची (Singham Again) सध्या जोरदार चर्चा होत आहे. या चित्रपटात पुन्हा एकदा सिंघम म्हणजेच अजय देवगण (Ajay Devgn) जबरदस्त अॅक्शनमध्ये दिसणार आहे. ‘सिंघम अगेन’मध्ये टायगर श्रॉफपासून ते अक्षय कुमारपर्यंत रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणही दमदार अॅक्शन सीन करताना दिसणार आहेत. नुकतेच […]
Rajkumar Rao On OTTplay Awards: बॉलिवूडमध्ये आता स्टार किड्सना मागे टाकून अनेक कलाकारांनी आपली छाप प्रेक्षकांवर पाडली आहे. राजकुमार राव (Rajkumar Rao) बॉलिवूडमधला (Bollywood) सध्याचा आघाडीचा अभिनेता आहे. त्याने आपल्या अभिनय कौशल्याने सिनेसृष्टीमध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्याचे अनेक चित्रपट गाजले आहेत. अलीकडेच या राष्ट्रीय आयकॉनने “गन्स अँड गुलाब्स” (Guns And Gulaabs) या वेब […]
Nagraj Manjule Naal 2 Song Release: नागराज मंजुळेंच्या (Nagraj Manjule) ‘नाळ 2’ (Naal 2) या मराठी सिनेमाची चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली आहे. लवकरच हा सिनेमा प्रदर्शित करण्यात येणार आहे. या सिनेमातील ‘भिंगोरी’ (Bhingori) हे गाणं गेल्या काही दिवसांपूर्वी चाहत्यांच्या भेटीला आलं होतं. आता या मराठी सिनेमातील ‘डराव डराव’ (Darav Darav) हे दुसरं धमाकेदार गाणं चाहत्यांच्या […]
Jhimma 2 Teaser Release: जिओ स्टुडिओज आणि आनंद एल. राय प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित आणि हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा 2’ (Jhimma 2) या बहुचर्चित मराठी सिनेमाचा (Marathi Movie) जबरदस्त टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. चाहत्यांची उत्सुकता वाढवणारा हा टीझर अनोखा असून पुन्हा एकदा यामधील दमदार गॅंग रियूनियनसाठी सज्ज झाली आहे. सात जणींच्या सात तऱ्हा पुन्हा […]