The Indrani Mukerjea Story : शीना बोरा हत्याकांडावर आधारित असलेली इंद्राणी मुखर्जी स्टोरी ( The Indrani Mukerjea Story) ही वेब सिरीज उद्या 23 फेब्रुवारी 2024 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होती. मात्र त्या अगोदरच मुंबई हायकोर्टाकडून त्यावर स्थगिती आणण्यात आली आहे. तसेच कोर्टाने नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मलाही फटकारले आहे. कारण ही सिरीज नेटफ्लिक्सवर प्रसारित होणार होती. […]
Marathi Movie : ‘अलीबाबा आणि चाळीस चोर’ ही गोष्ट आपण सगळ्यांनीच ऐकली आहे. मात्र ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ ऐकून जरा नवलच वाटले ना? तर ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ हा नवीन चित्रपट ( Marathi Movie ) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली असून येत्या 29 मार्चला चित्रपटगृहात हे चाळिशीतले […]
Girija Oak : वैविध्यपूर्ण भूमिका मधून कायम चर्चेत असलेली अभिनेत्री गिरिजा ओक ( Girija Oak ) पुन्हा एकदा रंगभूमीवर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. क्षितीज पटवर्धन लिखित-दिग्दर्शित ‘दोन स्पेशल’ या मराठी नाटकात जितेंद्र जोशीसोबत काम केल्यानंतर गिरीजा पुन्हा रंगभूमीकडे वळली आहे. 19 व्या शतकातील गायिका गौहर जान यांच्यावर आधारलेल्या ‘गौहर’ या इंग्रजी नाटकात शीर्षक भूमिका […]
Rakul Jackky Wedding : अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी ( Rakul Jackky Wedding ) यांनी काल (21 फेब्रुवारीला) गोव्यामध्ये लग्न गाठ बांधली. यावेळी ते दोन वेळा विवाह बंधनात अडकले. अगोदर त्यांचा शीख पद्धतीने विवाह झाला. त्यानंतर सिंधी परंपरेनुसार त्यांनी विवाह केला. यावेळी या दोघांचेही पोशाख खास डिझायनरकडून डिझाईन करून घेण्यात आलेला होता. Sanjay […]
World Book Records : नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाने (National School of Drama) आज देशभरात एकाच वेळी 1500 नाटके (Drama) सादर करून नवा विश्वविक्रम केला आहे. नवी दिल्ली येथील एनएसडीच्या कॅम्पसमध्ये आयोजित कार्यक्रमात बंगळुरूहून आलेल्या शैलजा यांनी सांस्कृतिक सचिव गोविंद मोहन यांना वर्ल्ड बुक रेकॉर्डचे (World Book Records) प्रमाणपत्र प्रदान केले. केवळ भारतीय रंगभूमीच्याच नव्हे, तर […]
Arjun Kapoor : अभिनेता अर्जुन कपूर ( Arjun Kapoor ) रोहित शेट्टीच्या बहुप्रतिक्षित सिंघम अगेनमधील ( Singham Again ) खलनायकाच्या भूमिकेत त्याच्या कोल्ड ब्लड लूक दिसणार आहे. आपल्या खलनायकाची भूमिका साकारण्याच्या प्रवासाबद्दल अर्जुनने प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, मला वेगवेगळ्या भूमिका करायला आवडतात. जर दिग्दर्शकाला वाटत असेल की एखादी वेगळी भूमिका करू शकतो. तर मी […]