Kangana Ranaut On Marriage: बॉलिवूडची पंगा क्विन अशी ओळख असणारी अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. कंगना ही सध्या ‘टिकू वेड्स शेरू’ (Tiku Weds Sheru) या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. परंतु आता अभिनेत्री लग्न करणार अशी चर्चा रंगत आहे. यावर स्वतः कंगनाने मोठं गौप्यस्फोट केलं आहे. View this […]
Elvish Yadav Registerd FIR: बिग बॉस OTT 2 चा विजेता (Bigg Boss OTT Winner) एल्विश यादव (Elvish Yadav) नेहमीच चर्चेत असतो, पण सध्या एल्विश एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. काही अज्ञात लोकांनी एल्विशकडे 1 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचं समोर आलं आहे. अशा परिस्थितीत गुरुग्राम पोलिसांनी (Gurugram Police) सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर एल्विश यादव यांच्या तक्रारीवरून […]
Amitabh and Rajanikath : अभिनेते अमिताभ बच्चन आणि सुपरस्टार रजनीकांत ( Amitabh-Rajanikath ) यांचं एकत्र येणं म्हणजे चित्रपट चाहत्यांसाठी एक खास पर्वणीच म्हणावी लागेल. या जोडीने काही चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आणि प्रक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यात त्यांनी स्वतः च एक अढळ स्थान या इंडस्ट्रीत निर्माण केलं आहे. ज्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. वारकरी […]
Koffee With Karan 8: करण जोहर (Karan Johar) त्याच्या ‘कॉफ़ी विथ करण’च्या (Koffee With Karan) आठव्या सीझन घेऊन परत आला आहे. चाहते ‘कॉफी विथ करणची आतुरतेने वाट पाहत होते. कारण त्यात त्यांना त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बरेच काही कळणार आहे. ‘कॉफी विथ करण’ 8 चे पहिले पाहुणे रणवीर (Ranveer Singh) आणि दीपिका (Deepika Padukone) […]
London Misal: ए बी इंटरनॅशनल, म्हाळसा एंटरटेनमेंट आणि लंडन मिसळ (London Misal) लिमिटेड प्रस्तुत तसंच जालिंदर कुंभार दिग्दर्शित ‘लंडन मिसळ’ हा मराठी सिनेमा येत्या 8 डिसेंबरला प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. भारतात आणि लंडनमध्ये शूट झालेल्या या मराठी सिनेमाच्या माध्यमातून अनेक वर्षांनी भरत जाधव (Bharat Jadhav) एका मोठ्या अन् महत्त्वपूर्ण भूमिकेत रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करताना […]
Shastri Viruddh Shastri Movie: परेश रावल (Paresh Rawal) हे बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेते आहेत. त्यांनी आजवर अनेक सिनेमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. आता ते त्यांच्या आगामी ‘शास्त्री विरुध्द शास्त्री’ (Shastri Viruddh Shastri) या सिनेमामुळे परत एकदा जोरदार चर्चेत आले आहेत. या सिनेमात ते आजोबांच्या भूमिकेत प्रेक्षकांना मनोरंजन (Entertainment) करताना बघायला मिळणार आहेत. आजी-आजोबा आणि नातवाच्या नात्याची […]