Sunny Leone: अभिनेत्री आणि मॉडेल सनी लिओनी (Sunny Leone) अनेक रिॲलिटी शोचा चेहरा राहिली आहे. आता, अभिनेत्री ग्लॅम फेम सीझन 1 (Glam Fame Season 1) सह परतली आहे. इशा गुप्ता (Esha Gupta) आणि नील नितीन मुकेश (Neil Nitin Mukesh) यांच्यासोबत लिओन या शोला परीक्षक म्हणून काम पाहणार आहे, जे या आगामी शोची अपेक्षा वाढवण्यासाठी सज्ज […]
Sunny Deol : बॉलीवूड (Bollywood) अभिनेता सनी देओलने (Sunny Deol) 2023 मध्ये ‘गदर 2’ (Gadar 2‘) चित्रपटाद्वारे पुनरागमन केले आहे. त्याचे पुनरागमन हे इंडस्ट्रीतील सर्वात मोठे कमबॅक म्हणता येईल. यानंतर अभिनेत्याला एकापेक्षा एक चित्रपट येत आहेत. आता सनी देओल पुन्हा एकदा एका नवीन चित्रपटासाठी राजकुमार संतोषीसोबत काम करत आहे. चित्रपटाबाबत कायम नवनवून अपडेट समोर येत […]
Nawazuddin Siddiqui On Rajinikanth Peta Movie: नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui ) त्या तारेपैकी एक आहे, जे चाहत्यांच्या मनावर कायम राज्य करत असतो. नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी आपल्या शक्तिशाली कामगिरीने प्रत्येक घरात आपली छाप पाडली आहे. प्रत्येकजण त्याच्या अभिनयाचे तोंडभरून कौतुक करताना पाहायला मिळत असतात. अभिनेत्याने अनेक मोठ्या पडद्यावर अनोखी पात्रे गाजवली आहेत. चित्रपटांसोबतच नवाजला ओटीटीवर चांगली […]
Sunflower 2 Trailer Release Out : सुनील ग्रोव्हरची (Sunil Grover) आगामी वेब सिरीज (Web series) ‘सनफ्लॉवर 2’ (Sunflower 2 Web series) झलक रिलीज झाली आहे. या विनोदी वेब सिरीजमध्ये, (Social media) अभिनेता सुनील ग्रोव्हर पुन्हा एकदा ओटीटीवर (OTT) मोठा धुमाकूळ घालण्यास सज्ज झाला आहे. View this post on Instagram A post shared by […]
Bollywood Stars Gives Greeting Messages: अनंत नारायण महादेवन (Anant Mahadevan) दिग्दर्शित, लिखित ‘आता वेळ झाली’ (Aata Vel Zali Movie) हा चित्रपट येत्या 23 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. इमेजीन एंटरटेन्मेंट अँड मीडिया, अनंत नारायण महादेवन फिल्म्स यांच्या सहयोगाने ‘आता वेळ झाली’ (Marathi Movie) या चित्रपटाचे दिनेश बंसल, जी. के. अग्रवाल आणि अनंत महादेवन निर्माते असून […]
Dunki OTT Release: बॉलीवूडचा (Bollywood) बादशाह शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘डंकी’ने (Dunki Movie) बॉक्स ऑफिसवर (box office) मोठी खळबळ उडवून दिली. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले होते. थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर, चाहते या चित्रपटाच्या ओटीटी (OTT) स्ट्रीमिंगची आतुरतेने वाट पाहत होते. व्हॅलेंटाईन डेच्या (Valentine Day) निमित्ताने शाहरुखने चाहत्यांना सरप्राईज देण्याचे […]