Sunny Leone Song: अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) सध्या अनेक कारणांसाठी चर्चेत असताना ती आता एक नवा कोरा प्रोजेक्ट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. (Social media) तिच्या कामाच्या चर्चा सर्वत्र असताना ती एक अफलातून गाणं घेऊन आली आहे. सनीच्या “मेरा पिया घर आया 2.0” (Mera Piya Ghar Aaya) या नवीन गाण्याने सोशल मीडियावर (Social media) […]
Fakta Marathi Cine Award 2023: मराठी मनोरंजन विश्वात आपलं वेगळेपण अधोरेखित करत अल्पावधीत प्रतिष्ठेचा ठरलेला आणि गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक ज्याची आतुरतेने वाट बघत होते, असा ‘फक्त मराठी सिने सन्मान 2023’ (Marathi Cine Award 2023) हा पुरस्कार सोहळा येत्या शनिवारी 28 ऑक्टोबर दिवशी सायंकाळी 7 आणि रविवारी 29 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता फक्त मराठीवर रंगणार […]
Kangana Ranaut: अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) ही बॉलीवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे. नेहमीच तिच्या दमदार अभिनयामुळे आणि बेधडक स्वभावामुळे चर्चेत असते. बॉलिवूडमधील (Bollywood) आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. गेली अनेक वर्ष तिने विविध पठडीतल्या भूमिका साकारल्या. तर आता ती दिग्दर्शन व निर्मिती क्षेत्रातही उतरली. सध्या कंगनाच्या घरी छोट्या पाहुण्यांचे आगमन झालं आहे. तिचा भाऊ […]
Actor Rajkummar Rao: अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) हा अष्टपैलू अभिनेता म्हणून ओळखला जातो आणि त्याने साकारलेल्या पात्रांना पूर्णपणे न्याय देऊन नेहमीच या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात. ‘गन्स अँड गुलाब्स’मध्ये (Guns and Roses) त्याच्या हटके कॉमेडी थ्रिलरमध्ये राजकुमार राव ला अभिनयासाठी पॉप्युलर चॉईस अवॉर्ड (Popular Choice Award) देण्यात आला आहे. View this post on […]
Dance Video Viral : टायगर श्रॉफचा (Tiger Shroff) गणपत हा चित्रपट (Ganpat Movie) आज थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला. याअगोदर अभिनेता चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसला होता. टायगरने नुकताच त्याच्या सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो जान्हवी कपूरसोबत (Janhvi Kapoor) ‘गणपत’ चित्रपटातील गाण्यावर दोघेही थिरकताना दिसत आहे. सध्या तिचा हा व्हिडिओ […]
India vs Bangladesh: सध्या सगळीकडेच वर्ल्डकपचा थरार पाहायला मिळत आहे. गुरुवारी पुण्यातील बालेवाडी स्टेडियमवर (Balewadi Stadium) भारत आणि बांगलादेशमध्ये थरारक सामना रंगला. यंदाच्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची विजयी घौडदौड कायम बघायला मिळाला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सलग चौथ्या विजय मिळवला आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावरील सामन्यात भारताने 7 गडी राखून भारतावर […]