Dalip Tahil : अनेक चित्रपट, टीव्ही शो आणि थिएटरमधील उल्लेखनीय कामांसाठी ओळखले जाणारे अभिनेते दलीप ताहिल (Dalip Tahil) यांना 2 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दलीप ताहिल यांना दारू पिऊन गाडी चालवल्याबद्दल (drunk driving) दोषी ठरवत ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. Ind vs Nz : टॉस जिंकून भारताचा बॉलिंगचा निर्णय; हार्दिक अन् शार्दूल संघाबाहेर; […]
Gavran Meva : गणप्या आणि सुगंधा म्हटलं की, तुम्हा आम्हा सर्वांना लगेच डोळ्यासमोर दिसते ती ‘गावरान मेवा’ (Gavran Meva ) ही वेब सीरिज. ‘गावरान मेवा’ या वेब सीरिजने गावाकडच्या नाही तर कित्येक शहरी प्रेक्षकांना देखील वेड लावले आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून या सीरीजच्या आगामी भागाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर या नवरात्रानिमित्त गावरान मेवाचा […]
Naal 2 : 2018 मध्ये आलेला नाळ (Naal 2) चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला होता. जाऊ दे ना वं गाण्याच्या यशापासून राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत या चित्रपटाने मजल मारली होती. त्यानंतर प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती ती नाळ 2 या चित्रपटाची त्यात नागराज मंजुळे यांनी या चित्रपटाची घोषणा केल्यापासून चित्रपटाच्या पुढच्या भागाची कथा कशी असणार आहे. याची उत्सुकता […]
Vivek Agnihotri Announced Parva: ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) आणि ‘द व्हॅक्सिन वॉर’ सारखे सिनेमा बनवणारे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri ) यांनी त्यांच्या आगामी सिनेमाची मोठी घोषणा केली आहे. त्यांनी यावेळी सांगितले आहे की, महाभारतावर (Mahabharata) आधारित 3 सिनेमा बनवण्याचा निर्धार हाती घेतला आहे. BIG ANNOUNCEMENT: Is Mahabharat HISTORY or MYTHOLOGY? We, at […]
Shilpa Shetty : अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) नेहमीच तिच्या आगळ्या-वेगळ्या भूमिका आणि फिटनेससाठी ओळखली जाते. गेल्या काही दिवसांपूर्वीचं ती सुखी या चित्रपट दिसली होती. त्यानंतर आता ती फर्स्ट लेडी कॉपची भूमिका साकारणार आहे. त्याचबरोबर या माध्यमातून शिल्पा ओटीटीवर डेब्यू करण्यासाठी सज्ज झाली आहे. या चित्रपटात साकारणार भूमिका… शिल्पा शेट्टी ही रोहित शेट्टीच्या आगामी कॉप […]
Khichdi 2: लेखक आतीश कपाडिया यांची ‘खिचडी’ ही मालिका सप्टेंबर 2002 मध्ये पहिल्यांदा टीव्हीवर प्रसारित करण्यात आली होती. कलाकारांची विनोदी शैली आणि कथानक यांमुळे ही मालिका खूप लोकप्रिय झाली. शोमधील पारेख कुटुंबाचा कॉमेडी अंदाज प्रेक्षकांना खूपच आवडला. त्यानंतर खिचडी मालिकेतील भूमिकांवर आधारित एक सिनेमा 2010 मध्ये प्रदर्शित झाला. या सिनेमाचे नाव खिचडी हेच होते. आता […]