Tiger Nageshwar Rao: बॉलिवूडमधील (Bollywood) एक जेष्ठ अभिनेते म्हणून अनुपम खेर यांना ओळखले जाते. आजवर त्यांनी 500 पेक्षा जास्त सिनेमामध्ये काम केले आहे. मूळचे ते हिमाचल प्रदेशचे असून त्यांनी करियर करण्यासाठी मुंबई गाठली. एनएसडीसारख्या संस्थेतून त्यांनी अभिनयाचे शिक्षण घेतले आहे. आजवरच्या त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारले आहेत. सध्या अनुपम खेर (Anupam Kher) […]
Jacqueline Fernandez Post: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफचा (Tiger Shroff) गणपत (Ganpat Movie) हा सिनेमा लवकरच रुपेरी पडद्यावर बघायला मिळणार आहे. नुकताच विकास बहल दिग्दर्शित (Directed by Vikas Bahl) या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला, जो पाहून चाहत्यांसह इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींना याची उत्सुकता लागली. अनेक सेलिब्रिटी या सिनेमाची मोठ्या आतुरतेने वाट बघत आहे. जॅकलीन फर्नांडिस देखील त्यापैकी […]
Jhalak Dikhhla Jaa 11: ‘झलक दिखला जा 11’ लवकरच सुरु होणार आहे. (Jhalak Dikhhla Jaa 11 Confirmed Contestants) या कार्यक्रमाचे नवं पर्व चाहत्यांच्या लवकरच भेटीला येणार आहे. हा कार्यक्रम ऋत्विक धनजानी आणि गौहर खान होस्ट करत आहेत. यामध्ये सहभागी होणाऱ्या 10 स्पर्धकांची नावे समोर आली आहेत. यामध्ये ‘झलक दिखला जा 11’मध्ये सहभागी होणार ‘हे’ स्पर्धक […]
Jhimma 2 Release Date: हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ (Jhimma ) ने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमावला होता. (box office) कोरोना काळानंतर सिनेमागृहात प्रदर्शित होणारा पहिला मराठी सिनेमा म्हणजे झिम्मा. जगभरातल्या प्रेक्षकांनी ‘झिम्मा’वर भरभरून प्रेम केले होते. त्यानंतर आता लवकरच ‘झिम्मा 2’ (Jhimma 2) हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख आता […]
Tiger 3 Song Out: बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच चाहत्यांचा लाडका सलमान खान (Salman Khan) हा आता प्रेक्षकांना पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये बघायला मिळत आहे. भाईजानचा ‘टायगर-3’ (Tiger 3 Trailer) या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात झाला. या ट्रेलरमध्ये भाईजान आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) हे चांगलच अॅक्शन मोडमध्ये बघायला मिळत आहेत. तसेच या ट्रेलरमधील इमरान […]
Aankh Michol Date Release: मृणाल ठाकूर आणि अभिमन्यू दासानी लवकरच ‘आंख मिचोली’ (Aankh Michol ) या कौटुंबिक मनोरंजनासाठी एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. (Paresh Rawal) गेल्या काही दिवसांपूर्वी या सिनेमाच्या निर्मात्यांनी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले होते, (Aankh Michol ) त्यानंतर चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली. आता निर्मात्यांनी ‘आंख मिचोली’चा ट्रेलर रिलीज करत सिनेमाची प्रदर्शनाची तारीख सांगितली […]