Amruta Khanvilkar Gruhpravesh In New house : अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) कायम सोशल मीडियावरून तिच्या कामाबद्दल आणि वैयक्तिक आयुष्यातले खास क्षण चाहत्यांसोबत शेयर करताना दिसते. अशातच तिने सोशल मीडियावर नवीन वर्षात तिच्या नवीन घरी गृहप्रवेश केल्याचा खास व्हिडिओ पोस्ट केला आहे. काही दिवसांपूर्वी तिने नवीन घर घेतल्याची बातमी प्रेक्षकांना दिली होती. आता तिने नव्या […]
Actress Urmila Kothare Social Media Post : अभिनेत्री उर्मिला कोठारेचा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अपघात झाला होता. यावर आता उर्मिला कोठारेने सोशल मीडियावर एक पोस्ट केलीय. या पोस्टमध्ये उर्मिलाने बाप्पाचे आभार मानले आहेत. या पोस्टमध्ये उर्मिला (Urmila Kothare) गणपती बाप्पासमोर नतमस्तक होताना दिसत (Car Accident) आहे. उर्मिलाने भीषण अपघातातून वाचवल्याबद्दल देवाचे आभार मानल्याचं दिसतंय. पोस्टच्या कॅप्शनमध्ये […]
Mukkam Post Devache Ghar Movie Song : ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ या बहुचर्चित चित्रपटाचा (Mukkam Post Devache Ghar) टीझर समोर आलाय. नुकत्याच लाँच झालेल्या टीझरने चित्रपटाविषयी कमालीची उत्सुकता वाढवली (Marathi Movie) आहे. आता या चित्रपटातलं “सुंदर परीवानी…” हे गाणं लाँच करण्यात आलं आहे. अतिशय भावगर्भ शब्द, श्रवणीय संगीत असलेलं हे सुमधुर गाणं सर्वांच्याच आवडीचे होईल. […]
Everest Hasya Marathi presents Almost Comedy : एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आपल्या दर्जेदार आणि मनोरंजक आशयासाठी प्रसिद्ध (Everest Hasya Marathi) आहे. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ते नेहमीच नवनवीन प्रयोग करत असतात. ‘प्रेमाची गोष्ट’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘कॉफ़ी आणि बरंच काही’ ‘बॅाईज’ यांसारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांद्वारे त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली (comedy show) आहेत. आता प्रेक्षकांच्या मनोरंजनात आणखी भर घालण्यासाठी एव्हरेस्ट […]
मी सगळ्यांनाच विनंती करतो की अशा तर्कवितर्कांत पडू नका. कारण यामुळे मला आणि माझ्या कुटुंबाला अतोनात दुःख होत आहे.
21st Third Eye Asian Film Festival : ‘ब्लॅक डॉग’ चित्रपटाने (Black Dog) उघडणार थर्ड आय आशियाई चित्रपटाचा पडदा पडणार (Entertainment News) आहे. प्रेक्षकांना 60 हून अधिक देशी विदेशी चित्रपटांची मेजवानी मिळणार (21st Third Eye Asian Film Festival) आहे. हा गुआन हू दिग्दर्शित एक चिनी चित्रपट आहे. या चित्रपटात एडी पेंग आणि टोंग लिया यांनी भूमिका […]