Dhoom 4 Director: काला पत्थर (1979) हा चित्रपट पाहिल्यानंतर आदित्य चोप्राने चोरीवर आधारित क्राइम-थ्रिलर चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला होता.
Vedaa OTT Release Date: जॉन अब्राहम आणि शर्वरी वाघ (Sharvari Wagh) स्टारर चित्रपट वेद काही काळापूर्वी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.
Bigg Boss Marathi New Season Day 33 : 'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्यांमध्ये काही दिवसांपासून नाराजीचा सूर आहे.
Pushpa 2: 'पुष्पा : द रुल' चित्रपट 100 दिवसांनंतर चित्रपटगृहात दाखल होणार आहे. 'पुष्पा 2'च्या नवीन पोस्टरसह रिलीज डेटची घोषणा करण्यात आली.
Bigg Boss Marathi New Season Day 33 : 'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्य आज सोन्याची नाणी शोधायला पाताळलोकात जाणार आहेत.
Bigg Boss Marathi New Season Day: 'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्यांची रुपे कोणत्याही क्षणी बदलताना प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत.