Swapnil Joshi started new year by visiting Tirupati Balaji : निर्माता- अभिनेता स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) कायम चर्चेत असलेला अभिनेता आहे. तो कायम वैविध्यपूर्ण काम करून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसतो. 2025 हे वर्ष स्वप्नील साठी महत्त्वपूर्ण आहे आणि याला खूप कारण देखील आहेत. निर्माता अभिनेता स्वप्नील जोशीने नव्या वर्षाची भक्तिमय सुरुवात केलीय. स्वप्नील जोशीने काल […]
Siddhart Chandekar And Mitali Mayekar Together In Fasklass Dabhade Movie : ‘फसक्लास दाभाडे’ या चित्रपटाचा (Fasklass Dabhade) टीझर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालाय. ज्याने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी छाप सोडली आहे. या चित्रपटाच्या गाण्यांना आणि टीझरला रसिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. विशेषतः ‘यल्लो यल्लो’ गाण्यावर दाभाडे (Marathi Movie) कुटुंबीयांनी जल्लोष साजरा केला असून हे गाणं सोशल […]
Amruta Khanvilkar Dance In Sangeet Manapman Movie : मराठी इंडस्ट्रीतल्या प्रसिद्ध डान्सिंग स्टारसपैकी एक असलेल्या अमृता खानविलकरच्या (Amruta Khanvilkar) डान्सचे चाहते कमी नाहीत. तिच्या लावण्या असो किंवा रिऍलिटी शोमधले सादरीकरण. अभिनेत्रीसह अमृता एक उत्तम नृत्यांगनादेखील आहे. त्यामुळे तिने सादर केलेली अनेक गाणी आजही लोकप्रिय आहेत. अमृताने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. ह्यावेळी सुद्धा सुबोध भावे […]
नवीन वर्षात मनोरंजनाच्या क्षेत्रात आणखी एका चित्रपटाची भर पडत आहे. सध्या चित्रपटसृष्टीत एक नवीन चर्चा सुरू आहे.
Binodini Ekti Natir Upakhyan released on 23 January : “बिनोदिनी – एकती नातीर उपाख्यान” चित्रपटाचे पोस्टर लाँच झालंय. अभिनेता चंदन रॉय सन्याल श्री रामकृष्ण परमहंस देव यांच्या भूमिकेत आहे. “बिनोदिनी – एकती नातीर उपाख्यान” हा बंगाली चित्रपट 23 जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार (Bengali film) आहे. देव एंटरटेनमेंट व्हेंचर्सच्या आगामी बहुप्रतीक्षित “बिनोदिनी – एकती नातीर उपाख्यान”च्या […]
Jheel Mehta : मागील बारा वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी मालिका तारक मेहता का उलटा चष्मा. या मालिकेतील पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. मालिकेतील अनेक पात्र अजूनही आहेत तर काहींनी मात्र विविध कारणांमुळे मालिका सोडली. यातीलच एक झील मेहता. या मालिकेत अभिनेत्री झीलने आत्माराम भिडेच्या मुलीची (सोनू) भूमिका साकारली होती. आता याच […]