The Kerala Story: ‘मराठी पाऊल पडते पुढे’ (Marathi Paul Padate Pudhe), शाहीर साबळे (Shahir Sable), रावरंभा (Raavrambha) हे सिनेमे पुर्नप्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. याबाबत मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या भेटीकरीता मनसे नेते जयप्रकाश बाविस्कर यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. View this post on Instagram A post shared by Marathi […]
प्रेरणा जंगम Kiran Mane: ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून अभिनेता किरण माने लोकप्रिय झाला आहे. नाटक, मालिका, चित्रपटांमधून अनेक वर्षे काम करत असताना ‘मुलगी झाली हो’ (Mulgi Zali Ho) या मालिकेतील किरण मानेंनी साकारलेली वडिलांची भूमिका पसंत केली. मात्र या मालिकेतून त्यांना निघावं लागलं. ही मालिका प्रसारित होत असलेल्या वाहिनीसोबत किरण माने यांचा वाद समोर […]
प्रेरणा जंगम Aai Kuthe Kay Karte: ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही लोकप्रिय मालिका विविध वळण घेताना दिसत आहे. प्रत्येक भागात प्रेक्षकांना आकर्षित करणारे विविध ट्विस्ट पाहायला मिळतात. यातच या मालिकेत आणखी एक नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. या मालिकेत (Serial) आता नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. अरुंधती आणि अनिरुद्धची मुलगी ईशाच्या […]
Adipurush Actress Kriti Sanon: ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला आहे. गेल्या काही दिवसापासून या सिनेमाच्या ट्रेलरची लाँचचा कार्यक्रम पार पडला आहे. या ट्रेलर लाँच कार्यक्रमाला सिनेमामधील सर्व स्टार कास्टने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. ट्रेलर लाँच कार्यक्रमाला चाहत्यांनी देखील मोठी गर्दी केली होती. यावेळी अभिनेत्री क्रिती सेननला (Kriti Sanon) देखील बसायला जागा मिळत […]
Robert De Niro: रॉबर्ट डी निरो (Robert De Niro) हे हॉलीवूडमधील (Hollywood) एक प्रथितयश अभिनेते आहेत. जगभरात तर त्यांचे लाखो चाहते आहेत. पण तरी देखील भारतात त्यांना फॉलो करणारे बरेच लोक आहेत. (About My Father) हॉलीवूडमधील एक ताकदीचा अभिनेता म्हणून त्यांच्याकडे बघितले जात असते. रॉबर्ट डी निरो हे सध्या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेमध्ये असतात. […]
The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) या सिनेमावरून देशभरात मोठा गदारोळ सुरू झाला आहे. काहींनी या सिनेमावर मोठा आक्षेप घेतला आहे, तर काहींनी या सिनेमाचे समर्थन देखील केले आहे. ‘द केरळ स्टोरी’ हा सिनेमा केरळ राज्याविरोधातील प्रोपगंडा असल्याचे अनेकांनी सांगितले आहे. एवढंच नव्हे तर ‘द केरळ स्टोरी’ सिनेमातील दावा सिद्ध करणाऱ्याला १ […]