आयपीएलच्या 16व्या हंगामात उत्कृष्ट फॉर्ममध्ये असणारा गुजरात टायटन्सचा सलामीचा फलंदाज शुभमन गिल आता चित्रपट जगतातही दिसणार आहे. स्पायडर-मॅन अक्रॉस द स्पायडर-व्हर्स या अॅनिमेटेड चित्रपटात गिल इंडियन स्पायडर-मॅनचा आवाज असेल. ही माहिती सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंट इंडियाने 8 मे रोजी शेअर केली. या अॅनिमेशन चित्रपटात हिंदी आणि पंजाबी भाषेतील स्पायडर मॅनचा आवाज शुभमन गिल असेल. या चित्रपटाचा […]
‘The Kerala Story’ banned in West Bengal : पश्चिम बंगाल सरकारने सोमवारी ‘द केरळ स्टोरी’वर बंदी घातली आहे. ट्रेलर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘द केरळ स्टोरी’ला अनेक राज्यांतून जोरदार विरोध होत आहे. ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) सरकारच्या म्हणण्यानुसार, राज्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि शांतता राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला […]
Atul Bhatkhalkar Slams kedar Shinde: ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरु असल्याचे दिसून येत आहे. तसेच या सिनेमाच्या आशयावरून वादात अडकलेल्या या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. पण कोर्टाने त्यास नकार दिला आणि हा सिनेमा ५ मे रोजी देशभरामध्ये प्रदर्शित करण्यात आला. या सिनेमाला चाहत्यांनी देखील मोठा […]
Sonam Anand wedding anniversary: सोनम कपूर (Sonam Kapoor) आणि आनंद आहुजा (Anand Ahuja) यांचा ८ मे २०१८ रोजी मोठ्या थाटामध्ये विवाह संपन्न झाला होता. लग्नाच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त (wedding anniversary) सोनम कपूरने नवऱ्यासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. View this post on Instagram A post shared by Sonam Kapoor Ahuja (@sonamkapoor) या फोटोंच्या कॅप्शनमध्ये […]
Priya Bapat: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) ही तिच्या अभिनयाने नेहमी चाहत्यांची मने जिंकत असते. प्रियाचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. अनेक चाहते तिला सोशल मीडियावर (Social media) फॉलो करत असतात. प्रिया ही सोशल मीडियावर कायम अॅक्टिव्ह असते. अनेक वेगळ्या विषयांवर आधारित असणाऱ्या पोस्ट ती सोशल मीडियावर शेअर राहते. नुकतीच प्रियाने वडिलांच्या […]
Asaduddin Owaisi : ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) हा सिनेमा काल चाहत्यांच्या भेटीला आला आहे. हा सिनेमा गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चेचा विषय बनला आहे. सिनेमाच्या कथानकाची चर्चा सध्या सोशल मीडियावर (Social media) जोरदार होत आहे. गेल्या वर्षभरापासून ज्या सिनेमाची चर्चा सुरु होती, तो ‘द केरळ स्टोरी’ हा सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित झाला. सिनेमाच्या प्रदर्शनानंतर […]