Adipurush Trailer : साऊथ स्टार प्रभासच्या (Prabhas) ‘आदिपुरुष’ या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. ‘आदिपुरुष’ हा सिनेमा बऱ्याच दिवसांपासून चर्चेचा विषय बनला आहे. रामायणावर आधारित या सिनेमाचे दिग्दर्शन ओम राऊतने (Directed by Om Raut) केले आहे. केवळ सिनेमा नव्हे तर, चाहते त्याच्या ट्रेलरची देखील आतुरतेने वाट बघत आहेत. नुकतीच या सिनेमाच्या ट्रेलर संबंधात एक […]
Amol Kolhe Viral Video: खासदार अमोल कोल्हे यांच्या ‘शिवपुत्र संभाजी’ (shivputra sambhaji ) महानाट्याचे प्रयोग सध्या जोरदार सुरु आहेत, अशातच त्यांचा घोड्यावरून पडल्याने काही दिवस प्रयोगांना विश्रांती दिली आहे. ही घटना घडण्याअगोदरच अमोल कोल्हे (Amol Kolhe ) यांनी कोल्हापुरात ६ एप्रिलला शिवपुत्र संभाजी नाटकाचा एक प्रयोग केला होता. View this post on Instagram […]
The Kerala Story Box Office Collection day 1: ‘The Kerala Story’ हा सिनेमा काल ५ मे रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून बराच मोठा वाद सुरू झाला होता. (The Kerala Story Box Office Collection day 1) यामुळे या सिनेमाला चाहत्यांचा कसा प्रतिसाद मिळत आहे, याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. या सिनेमातील […]
Balgandharva Movie: आपल्या सिनेसृष्टीला अनेक दिग्गज कलाकार लाभले. त्यातीलच एक म्हणजे बालगंधर्व होय. रवी जाधव (Ravi Jadhav) यांनी चित्रपटाच्या माध्यमातून बालगंधर्व यांच्या आयुष्यातील विविध पैलू पडद्यावर उलगडले आहेत. (Special Day) आज रवी जाधव दिग्दर्शित ‘बालगंधर्व’ (Balgandharva) या चित्रपटाला तब्बल १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटात अभिनेता सुबोध भावेने (Actor Subodh Bhave) अप्रतिम भूमिका साकारत […]
Bharat Jadhav : मराठी मनोरंजन क्षेत्रातील एक प्रमुख नाव म्हणजे भरत जाधव होय. भरत जाधवने आतापर्यंत आपल्या अनेक कलाकृतींमधून प्रेक्षकांना आनंद दिला आहे. त्यानी आजपर्यंत अनेक मराठी सिनेमे, नाटक, टीव्ही सिरीयल या माध्यमातून काम केले आहे, आतापर्यंत नेहमीच त्याच्या नाटकाच्या प्रयोगांना हाऊसफुलचा बोर्ड लागलेला आहे. भरत जाधवने ‘खबरदार’, ‘जत्रा’, अशा अनेक ब्लॉकबस्टर मराठी सिनेमांमध्ये आपल्या […]
Parineeti Chopra Raghav Chaddha Engaged: अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा (Raghav Chaddha) या दोघांच्या लग्नाच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. महिनाभरापूर्वीच ते मुंबईमध्ये सतत एकत्र दिसत होते, (Parineeti Chopra Raghav Chaddha Engaged) लवकरच ते लग्न करणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. अशातच हे दोघे आयपीएलचा सामना बघायला स्टेडियममध्ये गेले […]