Cinematographer Rajesh khale passes away : प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर राजेश खळे यांचं आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. लगान, धूम यांसारख्या चित्रपटांसाठी ते ओळखले जातात. असं म्हटलं जात दिग्दर्शक हा त्या चित्रपटाचा कॅप्टन असतो. मात्र प्रेक्षक जो चित्रपट पाहतात तो सिनेमॅटोग्राफरच्या नजरेने पाहतात. असंच काहीस प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर राजेश खळे यांच्याबद्दल होत. गेल्या 30 वर्षांपासून त्यांनी अनेक […]
Eros Theater will not Demolished : मुंबईतील अत्यंत जुन्या आणि ऐतिहासिक इमातींपैकी एक आणि वास्तुकलेचा एक उत्तम नमुना असेलेली इमारत म्हणजे इरॉस चित्रपटगृह. हे चित्रपटगृह केवळ मुंबईकरांसाठीच नाही तर चित्रपट रसिकांसाठी एखाद्या तीर्थस्थळाप्रमाणे आहे. मात्र 2017 पासून हे चित्रपटगृह तिकीट विक्रीवर परिणाम होत असल्याने बंद करण्यात आले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून या इमारतीच्याभोवती आवरण […]
CJI DY CHANDRACHUD ON THE KERAL STORY : ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाविरोधातील याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने याचिकाकर्त्यांनी हे प्रकरण संबंधित उच्च न्यायालयात चालवावे, असे म्हटले आहे. पत्रकार कुर्बान अली आणि जमियत उलेमा-ए-हिंद यांनी चित्रपटाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. हा चित्रपट एका विशिष्ट समुदायाबद्दल द्वेष […]
The Kerala Story: सुदीप्तो सेनचा ‘द केरल स्टोरी’ (The Kerala Story) हा सिनेमा सध्या जोरदार चर्चेचा विषय बनला आहे. या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये केरळमधील ३२ हजार महिलांचे धर्मांतर (Women Conversion ) करून दहशतवादी (terrorist) कारवायांमध्ये सहभागी केल्याचे दाखविण्यात आले आहे. या सिनेमावरून आता नव्या वादाला सुरुवात झाली आहे. https://www.youtube.com/watch?v=udoCRDjqxv8&t=33s सिनेमाच्या कथेचे काही लोक समर्थन करत आहेत, […]
Manobala passed away: सुप्रसिद्ध तमिळ अभिनेते- दिग्दर्शक मनोबाला (Manobala ) यांचे बुधवारी आजारपणामुळे निधन झाले आहे. (Manobala passed away) सुपरस्टार रजनीकांत यांच्यासह विविध चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. 69 वर्षीय ज्येष्ठ अभिनेता मनोबालाना चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात (Apollo Hospital) दाखल करण्यात आले होते. मनोबाला यांच्यावर जानेवारीमध्ये अँजिओ-उपचार करण्यात आले आणि यकृताच्या समस्यांमुळे त्याला […]
Hardik Joshi Post: ‘तुझ्यात जीव रंगला’ (Tujhyat Jeev Rangala ) या सिरीयलमधून प्रत्येकांच्या घराघरात पोहोचलेली लोकप्रिय जोडी म्हणून हार्दिक जोशी- अक्षया देवधरला (hardeek joshi akshaya deodhar) ओळखले जाते. म्हणजेच आपल्या राणादा आणि पाठकबाईं हे दोघेही २ डिसेंबर २०२२ मध्ये लग्नबंधनात अडकले होते. त्यांच्या लग्नाचे (Marriage) अनेक फोटो आणि व्हिडीओही आजून देखील सोशल मीडियावर (Social media) […]