अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याची पत्नी आलिया सिद्दीकी वेगळे झाल्यापासून चर्चेत आहेत. दोघे एकमेकांपासून वेगळे झाले आहेत आणि नवाजची दोन्ही मुलं त्यांची आई आलियासोबत राहतात. नवाजुद्दीनला त्याच्या कौटुंबिक गोष्टींबद्दल फारसे बोलणे आवडत नाही, तर आलिया वेळोवेळी काहीतरी बोलत राहते आणि पोस्ट देखील करते, जसे तिने अलीकडे केले. आलियाने पती नवाजला एक चिठ्ठी लिहिली आहे. आलिया […]
Pankaj Tripathi begins shoot for Main ATAL Hoon : बॉलिवूड अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी ‘मैं अटल हूं’ या बायोपिकसाठी त्यांचा पहिला लूक शेअर केला आहे. अलीकडेच, या अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडियावर आणखी एक अपडेट शेअर केली आहे. ज्यात चित्रपटाची शूटिंग आजपासून सुरु झाल्याचे म्हंटले आहे. दरम्यान हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आज, निर्मात्यांनी […]
Boycott The Kerala Story : बॉलीवूड चित्रपट ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यापासून देशभरात मोठी चर्चा आणि वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटात केरळमधील मुलींना धर्मांतर करून त्यांना ISIS मध्ये सामील करण्यास भाग पाडले जात असल्याची कथा दाखवल्याचा दावा करण्यात आला आहे. चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यापासूनच ‘द केरळ स्टोरी’वर बराच वाद झाला होता आणि त्यावर […]
Marathi Movies 2023 : मराठीत विविध विषय, जॉनरचे दर्जेदार चित्रपट येत असतात. असं असलं तरी 2023 या वर्षात मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांचा तुटवडा जाणवतोय. 2022 मध्ये मराठीत ऐतिहासिक चित्रपटांची लाट पाहायला मिळाली. मात्र 2023 या वर्षात प्रेक्षकांची मराठी चित्रपटांबाबत उदासिनता पाहायला मिळतेय. सध्या ओटीटीवरील फिल्म्स आणि वेबसिरीजचं प्रमाण वाढताना दिसतय. घरबसल्या प्रेक्षकांचं मनोरंजन होत असल्याने चित्रपटगृहात […]
Jawan Teaser: अभिनेता शाहरुख खान (Actor Shah Rukh Khan) म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका किंग खान (King Khan) याचा २०२३ हे वर्ष चाहत्यांसाठी खूप खास ठरणार आहे. कारण या वर्षी तो ३ सिनेमामधून आपल्या चाहत्यांना भेटीला येणार आहे. त्यांपैकी त्याचा ‘पठाण’ (Pathan) हा सिनेमा गेल्या काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. तर त्या व्यतिरिक्त ‘जवान’ (Jawan) आणि […]
Urfi Zeenat Aman: उर्फी जावेद ही नेहमी तिच्या अतरंगी लूकसाठी ओळखली जात असते. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात तिचे फॅन फाॅलोइंग पाहायला मिळेल. उर्फी जावेद (Uorfi Javed) ही बिग बाॅस ओटीटीपासून खास ओळख निर्माण केली आहे. ती फक्त बिग बाॅस (Bigg Boss) ओटीटीच नाही तर उर्फी जावेद ही अनेक सिरीयलमध्ये महत्वाच्या भूमिकादेखील करत असल्याचे दिसून येत […]