मुंबई : अभिनेत्री तुनिषा शर्माला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शिझान मोहम्मद खान पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याची सतत चौकशी सुरू आहे. आता शिझानने खुलासा केला आहे की, तुनिषाने या अगोदरही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तर तुनिषाचे मामा पवन शर्मा यांनी याप्रकरणाची चौकशी लव जिहादच्या बाजूने व्हावी. तर तुनिषा शर्माचे 15 दिवसांपूर्वीच ब्रेकअप झाले होते. वयातील अंतर […]
मुंबई :टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने मालिकेच्या सेटवरच गळफास घेत आत्महत्या केली. तुनिषाच्या आत्महत्येने आता एकच खळबळ उडाली आहे. तिच्या मृत्यूनंतर अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहे. याप्रकरणी तुनिषाचा प्रियकर शिझान खानला पोलिसांनी अटक केली आहे. आता तुनिषाच्या आईचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत तिची आई शिझानवर आरोप करताना दिसत आहे. तुनिषाची आई वनिता […]
मुंबई : अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात अभिनेता शिझान खानला अटक करण्यात आली आहे. तुनिषा शर्माची आई वनिता शर्मा यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. तुनिषा शर्मा हिने शनिवारी दुपारी वसईतील स्टुडियोमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी तुनिषाचा प्रियकर आणि मालिकेतील तिचासहकलाकार मोहम्मद शिझान याला अटक केली आहे. […]
मुंबई : ‘आरआरआर’ च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एसएस राजामौलींचा आरआरआर’ ऑस्कर 2023 साठी शॉर्टलिस्ट झाला आहे. चित्रपटातील गाणं ‘नातु नातु ला बेस्ट सॉन्ग कॅटेगरीमध्ये शॉर्टलिस्ट करण्यात आलं आहे. हे गाणं आता ऑस्कर 2023 साठी निवडलेल्या एकूण 15 गाण्यांमध्ये आता ते समाविष्ट झाले आहे. ‘नातु नातु’ शिवाय या लिस्टमध्ये अवतार: द वे ऑफ वॉटर, […]
२००९ मध्ये ‘अवतार’ पहिल्यांदा आला तेव्हा या चित्रपटाने प्रचंड धुमाकूळ घातला होता. आता तेरा वर्षांनंतर पुन्हा एकदा दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांच्या ‘अवतार’चा सिक्वेल सिनेमागृहात अवतरलाय. ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ चित्रपटात पाणी आणि पाण्याखालील अनोखं विश्व आपल्यासमोर मांडलंय. अद्भूत व्हिएफएक्स, रिअल साऊंड इफेक्टस आणि नेत्रदीपक दृश्ये पाहण्याचा हा एक विलक्षण अनुभव आहे. ‘अवतार: द वे […]
मुंबई : स्टार प्रवाहवरील आघाडीची मालिका ‘रंग माझा वेगळा’ या मलिकेमध्ये आता जेनिलिया देशमुखची खास एन्ट्री होणार आहे. रितेश आणि जेनिलियाचा आगामी वेड सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने जेनिलिया देशमुख ‘रंग माझा वेगळा’ या मलिकेमध्ये येणार आहे. जिनिलियासोबतचा हा भाग खास असेलच पण प्रेक्षकांना ज्या दिवसाची गेले कित्येक दिवस उत्सुकता होती तो दिवस अखेर आलाय. या मालिकेने […]