मुंबई :’सरला एक कोटी’ या चित्रपटाच्या टीझरची उत्सुकता अखेर संपली आहे. ईशा केसकर आणि ओंकार भोजने यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या सगळ्यांचा भन्नाट अभिनय आपल्याला चित्रपटात बघायला मिळेल असं टिझरवरून दिसतंय. तसेच ओंकार आणि ईशाची जोडी मोठ्या स्क्रिनवर काय कमाल करेल याचा अंदाज येतोय. आणखी एक बाब म्हणजे टिझरमधले […]
मुंबई : अनेक अमराठी कलाकारांची पावलं मराठी चित्रपटसृष्टीच्या दिशेने वळत आहेत. तर अनेक जण मराठीत पदार्पण करण्याच्या प्रतिक्षेत आहेत. ‘सुर्या’ या आगामी मराठी चित्रपटात मराठमोळे अभिनेते हेमंत बिर्जे यांनी सोनं केलं आहे. नायक बनून सिनेसृष्टीत दाखल झालेल्या हेमंत यांनी मराठी सिनेसृष्टीत खलनायकाच्या भूमिकेतून पदार्पण केलं आहे. राजेंद्र ठाकरे आणि आकाश गोयल प्रस्तुत एस. पी. मोशन […]
मुंबई : ‘सुर्या’ या मराठी चित्रपटाचा धमाकेदार म्युझिक लाँच सोहळा नुकताच दिमाखात संपन्न झाला. चित्रपटाच्या ट्रेलरची आणि गीतांची झलक यावेळी उपस्थितांना दाखवण्यात आली. राजेंद्र ठाकरे आणि आकाश गोयल प्रस्तुत आणि एस.पी मोशन पिक्चर्स, डीके निर्मित ‘सुर्या’ या अक्शनपॅक्ड चित्रपटाचे दिग्दर्शन हसनैन हैद्राबादवाला यांचे आहे. समाजातील विघातक प्रवृत्ती जेव्हा वरचढ ठरते तेव्हा, त्याविरोधात आवाज उठवण्यासाठी एक […]
मुंबई : यंदाच्या 19 व्या थर्ड आय आशियायी चित्रपट महोत्सवात इराणच्या ओपन सिजन या लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०२२ चा १९ वा थर्ड आय आशियायी चित्रपट महोत्सव १२ ते १८ डिसेंबर २०२२ या सप्ताहात पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई येथे पार पडला. महोत्सवाचा सांगता समारंभ ‘पर्यटन व सांस्कृतिक कार्य […]
अहमदनगर : बॉलिवूड अभिनेते सनी देओलच्या गदर-2 चित्रपटाच्या शूटिंगचा शुभारंभ करण्यात आला. या चित्रपटाचं शूटिंग अहमदनगर शहरात करण्यात येणार आहे. बुधवारी या चित्रपटाच्या शूटिंगचा शुभारंभ करण्यात आला. याबद्दल खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपल्या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर माहिती दिली. ‘सनी देओल यांची भेट घेतली व चित्रपटाच्या पुढील शूटिंगसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी लोकसभेतील आमच्या विविध […]
मुंबई : घाशीराम कोतवाल हे मूळ नाटक आता युट्यूबवर उपलब्ध झालं आहे. मात्र युट्यूबवर हे माटक फक्त ३ दिवस पाहता येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना त्वरा करून हे नाटक पाहाव लागणार आहे. या संदर्भात संगीत नाटक अकादमी या युट्यूब चॅनेलवर माहिती देण्यात आली आहे. तर याच युट्यूब चॅनेलवर ते पाहता येणार आहे. मराठी नाटकाला भारतीय रंगभूमीवर […]